18 May 2024 11:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्समध्ये अफाट तेजी, मागील 5 दिवसात 55 टक्के परतावा दिला, खरेदी करणार?

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड या सरकारी कंपनीचे शेअर्स अफाट तेजीत वाढत आहेत. शनिवारच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 320.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्सने आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे.

मागील 5 दिवसात रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 55 टक्के परतावा कमावून दिला आहे. अवघ्या 5 दिवसात आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 207 रुपयेवरून वाढून 320.75 रुपये किमतीवर पोहोचले आहे. आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 56.15 रुपये होती.

मागील एका वर्षात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 317 टक्के परतावा कमावून दिला आहे. 20 जानेवारी 2023 रोजी आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 76.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 20 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 320.75 रुपये किमतीवर पोहोचले आहेत.

मागील 6 महिन्यांत आरव्हीएनएल या सरकारी कंपनीचे शेअर्स 150 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. मागील एका महिन्यात रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 87 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 172.40 रुपयेवरून वाढून 320.75 रुपये किमतीवर पोहचले आहेत.

आरव्हीएनएल या सरकारी रेल्वे कंपनीच्या शेअर्सने मागील 4 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 2400 टक्के परतावा कमावून दिला आहे. 27 मार्च 2020 रोजी आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 12.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे शेअर्स 20 जानेवारी 2024 रोजी 320.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 2 वर्षांत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 763 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात आरव्हीएनएल स्टॉक 37.15 रुपये किमतीवरून वाढून 320.75 रुपये किमतीवर पोहचले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 22 January 2024.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x