14 May 2024 7:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Tata Communications Share Price | टाटा तिथे नो घाटा! 3 वर्षात 700% परतावा दिला, पुढची मजबूत टार्गेट प्राईस जाहीर

Tata Communications Share Price

Tata Communications Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा कम्युनिकेशन्स कंपनीचे शेअर्स 1.67 टक्क्यांच्या घसरणीसह 1740 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील काही दिवसांपासून टाटा कम्युनिकेशन्स कंपनीचे शेअर्स घसरणीसह ट्रेड करत आहेत. मागील 1 महिन्यात टाटा कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना काही प्रमाणात नफा कमावून दिला आहे.

मागील 6 महिन्यांत टाटा कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 10 टक्के वाढली आहे. तर गेल्या एका वर्षात टाटा कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 26 टक्के मजबूत झाली आहे. आज मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी टाटा कम्युनिकेशन्स कंपनीचे शेअर्स 0.47 टक्के घसरणीसह 1,731.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कोरोना काळात, 27 मार्च 2020 रोजी टाटा कम्युनिकेशन्स कंपनीचे शेअर्स 230 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून टाटा कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 700 टक्के परतावा कमावून दिला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मच्या मते, टाटा कम्युनिकेशन्स कंपनीचे शेअर्स पुढील काळात 1900 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.

चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत टाटा कम्युनिकेशन्स कंपनीच्या निव्वळ नफ्यात घसरण झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत टाटा कम्युनिकेशन कंपनीच्या निव्वळ नफ्यात 80 टक्क्यांची घसरण झाली आहे. या तिमाहीत टाटा कम्युनिकेशन्स कंपनीने फक्त 45 कोटी रुपये नफा कमावला आहे. डिसेंबर 2023 तिमाहीत टाटा कम्युनिकेशन्स कंपनीचा एकूण खर्च 15 टक्क्यांच्या वाढीसह 5305 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

टाटा कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1956 रुपये होती. तज्ञांच्या मते, टाटा कम्युनिकेशन्स कंपनीचे शेअर्स पुढील काळात 1900 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. टाटा कम्युनिकेशन कंपनीचे एकूण बाजार भांडवल 50000 कोटी रुपये आहे. सध्या जर तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करायची असेल तर, तुम्ही टाटा कम्युनिकेशन कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Communications Share Price NSE Live 23 January 2024.

हॅशटॅग्स

Tata Communications Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x