16 May 2024 5:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

Refex Share Price | लॉटरी लागेल! बोनस शेअर्सचा पाऊस पडेल, 1 शेअरवर 5 शेअर्स मिळतील, संधी सोडू नका

Refex Share Price

Refex Share Price | रेफेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना एका वर्षभरात मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 150 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आता या कंपनीने आपले 10 रुपये दर्शनी मुल्य असलेले शेअर्स 5 तुकड्यांमध्ये विभाजित करण्याची घोषणा केली आहे. गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 660.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( रेफेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी अंश )

स्टॉक स्प्लिटनंतर रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य 2 रुपये होईल. या कंपनीने स्टॉक स्प्लिटसाठी 22 मार्च 2024 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे. रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना लाभांश देखील वाटप करते. या कंपनीने 2008 साली आपल्या गुंतवणुकदारांना पहिल्यांदा लाभांश वाटप केला होता. यानंतर कंपनीने 2023 आणि 2024 मध्ये देखील गुंतवणूकदारांना मोठा लाभांश वाटप केला होता.

मागील एक वर्षात रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची किंमत 159 टक्के मजबूत झाली आहे. तर मागील 6 महिन्यांत रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरची किंमत 2.7 टक्क्यांनी घसरली होती. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 7.75 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1,436.65 टक्के मजबूत झाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Refex Share Price NSE Live 09 March 2024.

हॅशटॅग्स

Refex Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x