21 May 2024 1:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | कमाईची संधी सोडू नका! Infosys आणि TCS सहित हे 7 शेअर्स मजबूत परतावा देणार Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडणारे 9 स्वस्त पेनी शेअर्स, अवघ्या 5 दिवसात 82 टक्केपर्यंत परतावा मिळतोय Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, संधी सोडू नका Home Loan Down Payment | पगारदारांनो! गृहकर्जासाठी डाऊन पेमेंटची रक्कम सहज मॅनेज होईल, फॉलो करा या टिप्स My EPF Money | नोकरदारांनो! कठीण काळात तुमचे EPF चे पैसे डुबतील, नियम बदलला, कुटुंबालाही कल्पना देऊन ठेवा Demat Account | शेअर्स गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, ट्रान्झॅक्शन चार्जेससहित डीमॅट खात्याशी संबंधित नियमात बदल
x

Federal Bank Share Price | फेडरल बँक शेअर अल्पावधीत बँक FD पेक्षा तिप्पट परतावा देईल, नवीन टार्गेट प्राइस जाणून घ्या

Federal Bank Share Price

Federal Bank Share Price | मागील काही महिन्यांपासून फेडरल बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अनेक ब्रोकरेज हाऊसने फेडरल बँकेच्या शेअर्सवर 185 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. तसेच ॲक्सिस सिक्युरिटीज फर्मने फेडरल बँकेच्या स्टॉकला बाय रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी फेडरल बँकेचे शेअर्स 1.02 टक्के घसरणीसह 155.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( फेडरल बँक अंश )

शेअर बाजारातील दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी देखील फेडरल बँकेच्या शेअर्समध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. मागील 1 वर्षात या बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 14 टक्के परतावा कमावून दिला आहे. हा परतावा एफडी सारख्या गुंतवणुकीमधून मिळणाऱ्या व्याजाच्या तुलनेत दुप्पट आहे. मागील एका महिन्यात या बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 6 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालच्या तज्ञांच्या मते, फेडरल बँकेचे शेअर्स पुढील काळात 175 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. तर सिस्टिमॅटिक्स इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मच्या मते, या बँकेचे शेअर्स 180 रुपये किमतीवर जाऊ शकतात. ब्रोकरेज फर्मला विश्वास आहे की फेडरल बँक कर्ज विभागात 18 ते 20 टक्के वाढ साध्य करु शकते. रेखा झुनझुनवाला यांनी फेडरल बँकेचे एकूण 3.02 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. 31 डिसेंबर 2023 पर्यंत त्यांच्या सर्व शेअर्सचे मूल्य 1148 कोटी रुपये होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Federal Bank Share Price NSE Live 09 March 2024.

हॅशटॅग्स

#Federal Bank Share Price(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x