15 May 2024 7:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

BHEL Share Price | भरवशाचा BHEL कंपनीचा मल्टिबॅगर शेअर मोठी तेजी येणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट

BHEL Share Price

BHEL Share Price | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड म्हणजेच बीएचईएल या सार्वजनिक क्षेत्रातील अभियांत्रिकी कंपनीला एनटीपीसी कंपनीने सिंगरौली अत्याधुनिक थर्मल पॉवर प्रोजेक्ट फेज-3 च्या उभारणीसाठी 1,600 मेगावॅट क्षमतेचा ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. ( भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी अंश )

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1.78 टक्क्यांच्या घसरणीसह 220.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 20 मार्च 2024 रोजी बीएचईएल स्टॉक 0.091 टक्के घसरणीसह 218.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बीएचईएल कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, उत्तर प्रदेश राज्यात सोनभद्र जिल्ह्यात सिंगरौली येथे सध्या कार्यरत असलेल्या 2,000 मेगावॅट क्षमतेच्या थर्मल पॉवर स्टेशनजवळ एक नवीन ऊर्जा निर्मिती प्लांट उभारला जाणार आहे. सिंगरौली टीपीएस हा एनटीपीसीचा राज्यातील पहिला पॉवर प्लांट होता, ज्याची उभारणी 1982 साली करण्यात आली होती.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएचईएल कंपनीचे शेअर्स 224.20 रुपये किंमत पातळीवर क्लोज झाले होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीची इंट्रा-डे नीचांक किंमत पातळी 218.65 रुपये होती. मागील 3 महिन्यांत बीएचईएल कंपनीच्या शेअरमे आपल्या गुंतवणुकदारांना 17.9 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 74.70 टक्क्यांनी मजबूत झाली आहे.

मागील एका वर्षात बीएचईएल स्टॉकने गुंतवणुकदारांना 189.50 टक्के नफा कमावून दिला आहे. बीएचईएल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 235 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 122.70 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 225.99 कोटी रुपये आहे. भारत सरकारने या कंपनीचे 63.2 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BHEL Share Price NSE Live 20 March 2024.

हॅशटॅग्स

#BHEL Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x