15 May 2024 9:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Stocks To Buy | दणादण परतावा मिळवा! हे टॉप 5 शेअर्स 50 टक्केपर्यंत परतावा देतील, सेव्ह करा यादी

Stocks To Buy

Stocks To Buy | मागील काही आठवड्यापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त मंदी निर्माण झाली आहे. आज देखील शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र तज्ञांनी शेअर बाजारातील घसरणीला गुंतवणूकीची सुवर्ण संधी म्हंटले आहे. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात दीर्घकाळासाठी गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे.

ब्रोकरेज हाऊस शेअरखानने पुढील 12 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी मजबूत फंडामेंटल्स असलेले 5 स्टॉक्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअर्समध्ये गॅब्रिएल इंडिया, अपोलो टायर्स, एचडीएफसी बँक, एनओसीआयएल, अफल इंडिया या कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत. पुढील एका वर्षात या कंपन्याचे शेअर्स गुंतवणूकदारांना 50 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.

गॅब्रिएल इंडिया :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. बुधवार दिनांक 20 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 328 रुपये किमतींवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.70 टक्के घसरणीसह 334.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. शेअरखान फर्मच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 433 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. म्हणजेच तुम्हाला 32 टक्के परतावा सहज मिळेल.

अपोलो टायर्स :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. बुधवार दिनांक 20 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 452 रुपये किमतींवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.098 टक्के घसरणीसह 460.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. शेअरखान फर्मच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 619 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. म्हणजेच तुम्हाला 37 टक्के परतावा सहज मिळेल.

एचडीएफसी बँक :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. बुधवार दिनांक 20 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1432 रुपये किमतींवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.19 टक्के घसरणीसह 1,443 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. शेअरखान फर्मच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 1900 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. म्हणजेच तुम्हाला 33 टक्के परतावा सहज मिळेल.

NOCIL :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. बुधवार दिनांक 20 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 242 रुपये किमतींवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.27 टक्के वाढीसह 250.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. शेअरखान फर्मच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 320 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. म्हणजेच तुम्हाला 32 टक्के परतावा सहज मिळेल.

Affle india :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. बुधवार दिनांक 20 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1025 रुपये किमतींवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.45 टक्के वाढीसह 1,086.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. शेअरखान फर्मच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 1535 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. म्हणजेच तुम्हाला 50 टक्के परतावा सहज मिळेल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment 22 March 2024.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(283)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x