15 May 2024 1:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअरची रेटिंग अपग्रेड! आता सुसाट तेजी येणार, हा स्टॉक अल्पावधीत मोठी कमाई करून देणार

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 40.47 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील दोन ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत 9 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )

मात्र अजूनही हा स्टॉक 50.72 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 20 टक्के खाली ट्रेड करत आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या स्टॉकने आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत 473 टक्के नफा कमावून दिला आहे. गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.94 टक्के वाढीसह 40.40 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

29 मार्च 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 7.06 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आनंद राठी फर्मच्या तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 49 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. सुझलॉन एनर्जी कंपनीने भारतातील एकूण पवन ऊर्जा टर्बाइन व्यवसायाचा 32 टक्के वाटा काबीज केला आहे. मागील काही महिन्यांपासून सुझलॉन एनर्जी कंपनीने आपले पूर्ण लक्ष कर्जाची परतफेड करण्यावर केंद्रित केले होते.

CRISIL फर्मने आपल्या लेटेस्ट अहवालात सुझलॉन एनर्जी कंपनीची रेटिंग अपग्रेड केली आहे. कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत असल्याने CRISIL फर्मने कंपनीची रेटिंग A केली आहे. नुकताच सेबीने सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स लाँग टर्म ASM म्हणजेच अतिरिक्त निरीक्षणाखाली ठेवले आहे. बऱ्याच वेळा शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सेबी असे निर्णय घेत असते. डिसेंबर 2023 पर्यंत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 13.29 टक्के भाग भांडवल धारण केले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 30 March 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x