20 May 2024 6:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Penny Stocks | चिल्लर गुंतवून पैसा वाढवा, 1 रुपया ते 9 रुपये किंमतीचे 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत पैसा वाढवा

Penny Stocks

Penny Stocks | आर्थिक वर्ष 2023-24 च्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजी नोंदवली होती. आज नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाली आहे. मागील एका आर्थिक वर्षात सेन्सेक्स आणि निफ्टी 50 निर्देशांकाने मजबूत कामगिरी केली आहे. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूप फायद्याचा ठरणार आहे.

आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 स्वस्त पेनी स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, जे मागील आठवड्यात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किटमध्ये क्लोज झाले होते. पुढील काळात हे शेअर्स आणखी तेजीत वाढू शकतात. म्हणून स्टॉक लिस्ट सेव्ह करून ठेवा.

अनुशी कमर्शियल लिमिटेड :
गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 1.26 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 1.26 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मेयर ॲपेरल लिमिटेड :
गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 2.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एमएफएस इंटरकॉर्प लिमिटेड :
गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 6.72 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 6.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

प्रीमियम कॅपिटल मार्केट अँड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड :
गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 3.16 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.75 टक्के वाढीसह 3.31 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ग्रॅव्हिटी इंडिया लिमिटेड :
गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 4.22 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.85 टक्के वाढीसह 4.32 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सिस्टिमॅटिक्स सिक्युरिटीज लिमिटेड :
गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 6.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.96 टक्के वाढीसह 6.59 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Modulex Construction Technologies Ltd :
गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 9.72 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.94 टक्के वाढीसह 10.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एमपी ऍग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड :
गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 8.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.94 टक्के वाढीसह 9.34 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

व्हिजन कॉर्पोरेशन लिमिटेड :
गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.94 टक्के वाढीसह 4.04 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के घसरणीसह 3.84 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कानूनगो फायनान्सियर्स लिमिटेड :
गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.94 टक्के वाढीसह 5.52 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 5.49 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks for investment 01 April 2024.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(471)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x