19 May 2024 2:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, स्टॉक प्राईस सपोर्ट लेव्हल आणि ब्रेकआऊट अपडेट आली

Reliance Infra Share Price

Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. अनिल अंबानी यांच्या मालकीच्या अनेक कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला तोंड देत आहेत. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 200 रुपये किमतीच्या जवळ ट्रेड करत आहेत. मागील काही दिवसांपासून या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. ( रिलायन्स इन्फ्रा कंपनी अंश )

मात्र आज हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. 2008 मध्ये या कंपनीचे शेअर्स 2400 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 3.18 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी रिलायन्स इन्फ्रा स्टॉक 4.05 टक्के वाढीसह 196.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

YTD आधारे रिलायन्स इन्फ्रा स्टॉक 10.42 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. प्रभुदास लीलाधर फर्मच्या मते, रिलायन्स इन्फ्रा स्टॉकमध्ये 182 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे. हा स्टॉक पुढील काळात 223 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, रिलायन्स इन्फ्रा स्टॉकमध्ये 180 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे. या स्टॉकमध्ये 208 रुपये किमतीवर ब्रेकआऊट पाहायला मिळत आहे. जर हा शेअर 208 रुपये किमतीच्या पार गेला तर अल्पावधीत शेअर 228 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

तज्ञांच्या मते, पुढील एका महिन्यासाठी रिलायन्स इन्फ्रा स्टॉकची अपेक्षित ट्रेडिंग रेंज 170 रुपये ते 230 रुपये दरम्यान असेल. टिप्स ट्रेड्स फर्मच्या तज्ञांच्या मते, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉकमध्ये 204 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार पाहायला मिळत आहे. या स्टॉकच्या दैनिक चार्टवर मंदीचे संकेत मिळत आहेत. पुढील काळात हा शेअर 161 रुपये किमतीवर येऊ शकतो.

सेबीने रिलायन्स इन्फ्रा स्टॉकला अल्पकालीन ASM अंतर्गत ठेवले आहेत. गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी सेबी असे निर्णय घेत असते. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने 8000 कोटी रुपये मूल्याच्या प्रकरणात रिलायन्स इन्फ्रा कंपनीला दणका दिला आहे. लवाद न्यायाधिकरणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर रिलायन्स इन्फ्रा स्टॉकमध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती. सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली एअरपोर्ट मेट्रो एक्सप्रेसच्या बाजूने 8,000 कोटी रुपये मूल्याच्या प्रकरणात हा निकाल देण्यात आला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Infra Share Price NSE Live 22 April 2024.

हॅशटॅग्स

Reliance Infra Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x