19 May 2024 12:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Penny Stocks | 10 पेनी शेअर्स जे अवघ्या 1 रुपया ते 9 रुपयांमध्ये खरेदी करू शकता, संयमातून श्रीमंत होऊ शकता

Penny Stocks

Penny Stocks | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात किंचित खरेदी पाहायला मिळत होती. सेन्सेक्स निर्देशांक 560 अंकांच्या वाढीसह 73649 पातळीवर क्लोज झाला होते. तर निफ्टी-50 निर्देशांक 189 अंकांच्या वाढीसह 22336 पातळीवर क्लोज झाला होता. मागील काही दिवसापासून भारतीय शेअर अस्थिरता असली तरीही गुंतवणूकीच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत.

सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, जे सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते.

कार्नेशन इंडस्ट्रीज लिमिटेड :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 7.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.92 टक्के वाढीसह 8.64 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

हिंदुस्तान बायो सायन्सेस लिमिटेड :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 8.91 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.51 टक्के वाढीसह 9.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

लँडमार्क प्रॉपर्टी डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.99 टक्के वाढीसह 9.58 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.63 टक्के वाढीसह 10.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Shangar Decor Ltd :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.96 टक्के वाढीसह 4.97 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.86 टक्के वाढीसह 5.46 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मिड इंडिया इंडस्ट्रीज लिमिटेड :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.96 टक्के वाढीसह 7.4 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 8.14 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कंट्री कॉन्डो :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.82 टक्के वाढीसह 5.48 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.92 टक्के वाढीसह 6.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ब्राँझ इन्फ्रा-टेक लिमिटेड :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 1.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सावका बिझनेस मशिन्स लिमिटेड :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 1.26 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.54 टक्के वाढीसह 1.38 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सनशाईन कॅपिटल लिमिटेड :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 3.58 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.80 टक्के वाढीसह 3.93 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Beeyu Overseas Ltd :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 4 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.78 टक्के वाढीसह 4.38 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks for investment 24 April 2024.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(471)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x