2 May 2024 5:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

मागच्या २४ तासात राज्यात कोरोनाचे ५,५३७ नवे रुग्ण, १९८ रुग्णांचा मृत्यू

Maharashtra, Covid 19, Corona Virus

मुंबई, १ जुलै : रुग्णसंख्येच्या बाबतीत राज्यासाठी कालचा दिवस काहीसा दिलासादायक ठरल्यानंतर आज पुन्हा चिंता वाढवली आहे. एका दिवसात आढळून आलेल्या रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा वर गेला आहे. राज्यात पाच हजारांहून अधिक रुग्णांची नव्यानं भर पडली. त्यामुळे एकूण आकडा १ लाख ८० हजार २९८ इतका झाला आहे. तर दिवसभरात २ हजार २४३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. मागील २४ तासांमध्ये तब्बल ५५३७ नव्या रुग्णांची वाढ झाली असून ही विक्रमी संख्या आहे. राज्यात आज १८९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यात आत्तापर्यंत ८०५३ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर ४.४७ एवढा झाला आहे. ७९,०९५ एवढे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. एकट्या मुबईतील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा ७८,७०८ वर पोहोचला आहे.

राज्यात आत्तापर्यंत ९,९२,७२३ जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली, यापैकी १,८०,२९८ जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली. म्हणजेच राज्यातल्या कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह यायचं प्रमाण १८.१६ टक्के एवढं आहे.

 

News English Summary: In the last 24 hours, there has been an increase of 5537 new patients, a record number. As a result, the total number of patients has gone up to 1,80,289. The state recorded 189 patient deaths today. So far 8053 people have died in the state.

News English Title: More than 5500 corona patients found in Maharashtra 198 deaths News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x