महत्वाच्या बातम्या
-
Hairstyles For Girls | पार्लरमध्ये न जाता घरीच करा केसांची स्टायलिश रचना, त्यासाठी या घरगुती टिप्स फॉलो करा
Hairstyles For Girls | महिलांना नटायला फार आवडते मात्र योग्य पद्धतीने काळजी घेणे देखील गरजेचे आहे. कोणत्याही कार्यक्रमामध्ये जाण्याआधी केशरचना करणे गरजेचे आहे. तुम्ही कितीही चांगला मेकअप केलात तरी वाईट हेअरस्टाईल तुमचा लुक खराब करते. लग्न असो किंवा इतर कोणतेही समारंभ, प्रत्येकाला खास आणि सुंदर दिसावे असे वाटणे साहजिक आहे. अनेकदा लोक लग्नासारख्या खास प्रसंगी सुंदर कपडे खरेदी करतात, पण त्यावेळी हेअरस्टाइलकडे लक्ष देत नाहीत. तसेच सुंदर दिसण्यासाठी तुम्ही पार्लरमध्ये जाणे आवश्यक नाही, तुम्ही घरी बसल्या वेगवेगळ्या पद्धतीने तुमचा लूक आणि हेअरस्टाईल स्टायलिश बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया त्या स्टायलिश हेअरस्टाइल्सबद्दल जे तुमच्या लुकमध्ये भर घालतील.
6 महिन्यांपूर्वी -
Hairstyle Fashion | सुंदर आणि उठून दिसण्यासाठी कलर्स केसांना स्टायलिश लुक द्या, टिप्स फॉलो करा
Hairstyle Fashion | सर्व महिलांना सुंदर दिसायला आवडते, त्यासाठी त्या पार्लर अथवा घरगुती उपाय करतात. वेगवेगळ्या पारंपारिक पद्धतीने साडी नेसने असो वा ब्यूटी टिप्स असो. बऱ्याचश्या महिला सोशल मीडियावरील काही लेटेस्ट ट्रेंडही फॉलो करतात. दरम्यान, लग्नाचा मोसमही जवळपास जवळ आला आहे. तसेच रोज बाजारामध्ये ब्यूटी संदर्भात काहीना काही नवीन वस्तू पाहायला मिळतात.
6 महिन्यांपूर्वी -
Makeup With Black Dress | महिलांनी ब्लॅक आउटफिट परिधान केल्यावर मेकअप नेमका कसा करावा, या विशेष टिप्स फॉलो करा
Makeup With Black Dress | प्रत्येक स्त्रीला अभिनेत्री प्रमाणे दिसावे वाटते. हिरोईन सारखी बॉडी, त्वचा, लुक आपण ही तसचं दिसावं असं प्रत्येकीला वाटणं देखील साहजिक आहे. महिला वर्ग जास्त करून सोशल मीडियावर लुक्स बद्दल टिप्स घेत असतात. स्किन साठी काही पेज फॉलो सुद्धा करतात. इंटरनेटवरील टिप्स फॉलो करून मेकअप लूक ट्राय करतात. दरम्यान, आता फेस्टीवल सुरु होत आहेत आणि जवळपास सर्वच महिलांना या सर्वांमध्ये काळा रंग आवडतो. महिलांना इतर कोणताही रंग आवडो किंवा न आवडो, पण काळा रंग खूप आवडतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही ब्लॅक आउटफिट परिधान करू शकणार आहात.
6 महिन्यांपूर्वी -
Hair Straightening Home Treatment | महिलांनी नैसर्गिक पद्धतीने केस कसे सरळ करायचे?, या टिप्स फॉलो करा
Hair straightening Home Treatment | महिलांना लांब केस खूप आवडातात मात्र त्यांची निगा राखणे कठीन होऊन जाते आणि लांब केसांची काळजी घेण्यासाठी महिला वेगवेगळे प्रयोग आपल्या केसांवर करत असतात. विशेषत: प्रत्येक स्त्रीयांना हे जाणून घ्यायचे आहे की नैसर्गिक पद्धतींनी केस कसे लांब करायचे. बाजारामध्ये आपल्याला लांब केसांसाठी अनेक उत्पादने मिळून जातात मात्र ते केसांवर जास्त प्रभावी ठरत नाहीत. तुम्हाला लांब केसांची इच्छा आहे मात्र तुमची ही इच्छा पुर्ण होऊ शकतं नाही असे तुम्हाला वाटते पण आज आम्ही तुमच्यासाठी काही खास माहिती घेऊन आलो आहोत. जेणे करून तुमचे केस लांबलचक होऊ शकतात. तसेच तुमचे केस सरळ, आणि दाट होतील. तर चला जाणूण घेऊ नैसर्गिक पद्धतीने केस कसे सरळ करायचे.
6 महिन्यांपूर्वी -
Old Saree New Look | कपाटातील जुन्या साड्यांना द्या नव्या साडीचा लुक, त्यासाठी अधिक जाणून घ्या हा महागाईतील ट्रेंड
Saree For Ladies | प्रत्येक महिलेला साडी नेसण्याचा शौक असतो, तर साडी ही महिलांची कमजोरी असते, कोणत्याही वेशभुषेतील साडी असो ती महिलांना उठूनच दिसते. साडी ही भारतीय संस्कृतीची ओळख आहे, वेगवेगळ्या फॅशन स्टाइलमध्ये साडी नेसली जाते. साडी नेसायला सर्व महिलांना आवडते, मात्र ती पारंपारिक पद्धतीने कशी नेसायची हे माहिती नसते. पूर्वी या साडीकडे एथनिक वेअर म्हणून पाहिले जात होते. पण आता साडी वेगवेगळ्या फॅशन स्टाइलमध्ये नेसली जात आहे. आम्ही तुम्हाला साडीचे काही खास प्रकार सांगणार आहोत जेणेकरून तुम्ही या लुकमध्येही खूप स्टायलिश दिसू शकता. चला तर मग आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की.
6 महिन्यांपूर्वी -
Hair Growth Tips At Home | तुमचे केस केवळ लांबच नाही तर काळे, दाट आणि चमकदारही होतील, फॉलो करा या टिप्स
Hair Growth Tips At Home | महिलांना लांब केस खूप आवडातात मात्र त्यांची निगा राखणे कठीन होऊन जाते आणि लांब केसांची काळजी घेण्यासाठी महिला वेगवेगळे प्रयोग आपल्या केसांवर करत असतात. विशेषत: प्रत्येक स्त्रीला हे जाणून घ्यायचे आहे की नैसर्गिक पद्धतींनी केस कसे लांब करायचे. बाजारामध्ये आपल्याला लांब केसांसाठी अनेक उत्पादने मिळून जातात मात्र ते केसांना जास्त प्रभावी ठरत नाहीत. तुम्हाला लांब केसांची इच्छा आहे मात्र तुमची ही इच्छा पुर्ण होऊ शकतं नाही असे तुम्हाला वाटते पण आज आम्ही तुमच्या साठी काही खास घेऊन आलो आहोत. जेणे करून तुमचे केस लांबलचक होऊ शकतात.
6 महिन्यांपूर्वी -
Plus Size Fashion | जाड असणे वाईट नाही, फक्त स्वतःच्या शरिरानुसार फॅशन सेन्स समजून घ्या, या टिप्स फॉलो करा, स्टायलिश दिसा
Plus Size Fashion | प्रत्येक महिलेला सुंदर दिसायला आवडते, आणि यासाठी त्या इंटरनेट फॉलो करून नवनवीन टीप्स जाणून घेतात. तुम्ही जाड आहात आणि तुम्हाला फॅशन करता येत नाही. मात्र जाड असणे वाईट नाही. जाड आहे मग मी हा ड्रेस घालू के नको असा प्रश्नही मनामध्ये येऊ देऊ नका तुम्हाला जे परिधान करायला आवडे ते परिधान करा. जाड आहे म्हणून कपड्यांची चॉईस चेंज करू नका, फक्त तुम्हाला तुमच्या शरिरानुसार फॅशन सेन्स समजून घेण्याची गरज आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही अतिशय स्टायलिश दिसण्यासाठी कोणत्या सोप्या टिप्स फॉलो करू शकता.
6 महिन्यांपूर्वी -
Beauty First | खडबडीत त्वचेला मेकअपने द्या असा स्मूथ लुक - नक्की वाचा
त्वचा एकसमान नसण्याची कारणे अनेक असू शकतात. काहींची पहिल्यापासून त्वचा अनइव्हन म्हणजेच एकसमान नसते. तर काहींच्या त्वचेवर पिंपल्स, डेड स्किन जमा झाल्यामुळे त्वचा खडबडीत दिसू लागते. कधी त्वचेचे पोअर्स मोकळे राहिल्यामुळे त्वचा खडबडीत दिसू लागते. कारण काही असलं तरी प्रत्येकाला त्वचा इव्हन टोनची अथवा टेक्चरची दिसावी असं वाटत असतं. काहींची त्वचा कोरडी असल्यामुळे अथवा खडबडीत असल्यामुळे ती काही काळापुरती एकसमान दिसत नाही. फार काळ उन्हाच्या संपर्कात राहिल्यामुळे, अती प्रदुषणामुळेही तुमचा स्किन टोन एकसमान दिसत नाही. मग अशा त्वचेला इव्हन टोनमध्ये आणण्यासाठी थोडा मेकअप करणं नक्कीच गरजेचं आहे. जर तुमच्या स्किन टोनला स्मूथ करायचं असेल तर तुम्ही काही मेकअप टिप्स तुम्ही फॉलो करू शकता ज्यामुळे तुमची त्वचा एकसमान दिसू लागेल. यासोबतच त्वचेची योग्य काळजी घ्या आणि त्वचेला योग्य पद्धतीने क्लिन करा. ज्यामुळे तुमची त्वचा नैसर्गिक पद्धतीने सुंदर आणि मऊ होईल.
2 वर्षांपूर्वी -
फिलिपिन्सची काट्रियोना ग्रे ठरली ‘मिस युनिव्हर्स २०१८’ची विजेती
जगातील सौंदर्य स्पर्धांमध्ये सर्वात मानाची समजली जाणारी स्पर्धा ‘मिस युनिव्हर्स २०१८’चा मुकूट फिलिपीन्सच्या ‘काट्रियोना ग्रे’ने पटकावला आहे. साऊथ आफ्रिका आणि व्हेनेझुएलाच्या सौंदर्यवतींवर मात करत काट्रियोनाने हा किताब पटकावला असून हा किताब पटकावणारी ती फिलिपाइन्सची चौथी विश्वसुंदरी ठरली आहे हे विशेष.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Maiden Forgings IPO | या आठवड्यात हा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार, गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा, मजबूत फायदा होईल
-
Hemang Resources Share Price | कमाईची संधी! 164 टक्के परतावा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, स्टॉक डिटेल्स पहा
-
Quality Foils India IPO | या आयपीओला मिळाला उदंड प्रतिसाद, स्टॉकची लिस्टिंग जबरदस्त होणार, आयपीओ GMP किती?
-
Sprayking Agro Equipment Share Price | लोकांना करोडपती बनवणाऱ्या कंपनीने फ्री बोनस शेअर्सची घोषणा केली, रेकॉर्ड डेट पहा, फायदा घ्या
-
Aditya Vision Share Price | अबब! नशीब बदलणारा शेअर, 3 वर्षांत गुंतवणूकदारांना 8000 टक्के परतावा दिला, स्टॉक आजही तेजीत
-
Suryalata Spinning Mills Share Price | 25 दिवसात 100% परतावा! हा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, स्टॉक खरेदी करणार का?
-
Multibagger Stocks | होय! हेच ते 10 मल्टिबॅगर शेअर्स! फक्त 1 महिन्यात 164 टक्क्यांपर्यंत परतावा देऊन श्रीमंत करत आहेत
-
Achyut Healthcare Share Price | गुंतवणुकदारांना मालामाल करणारी कंपनी फ्री शेअर्स वाटप करणार, रेकॉर्ड डेट आधी खरेदी करा
-
Global Capital Markets Share Price | 1 वर्षात 482% परतावा देणाऱ्या शेअरवर फ्री बोनस शेअर्स मिळत आहेत, संधीचा फायदा घ्या
-
Kama Holdings Share Price | या शेअरवर 840 टक्के डिव्हीडंड मिळणार, फायदा घेण्यासाठी रेकॉर्ड डेट माहिती आहे का?