13 December 2024 3:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO
x

Realme Narzo 50 Pro 5G | एवढ्या भारी सवलतीत खरेदी करा रियलमीचा Narzo 50 Pro 5G स्मार्टफोन

Realme Narzo 50 Pro 5G

Realme Narzo 50 Pro 5G | 10 जून रोजी रियलमीचा Narzo 50 Pro 5G स्मार्टफोन पहिला सेल झाला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, रियलमी Narzo 50 Pro 5G चा पहिला सेल realme.com आणि ऍमेझॉनवर 10 जून रोजी दुपारी 12:00 वाजता सुरू झाला आहे. डिस्प्लेमध्ये सुरक्षेसाठी गोरिला ग्लासचा देण्यात आला आहे. रियलमी नार्जो 50 प्रो 5 जी ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंसिटी 920 प्रोसेसरद्वारे सापोर्टेड आहे.

कसा आहे हा स्मार्टफोन
या फोनमध्ये बॉक्सी डिझाइन, साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर आणि सेल्फी शूटर देण्यात आले आहे. तसेच एचडीएफसी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि ईएमआय ट्रान्झॅक्शनवर ग्राहकांना फ्लॅट 2 हजार रुपयांचे डिस्काउंट मिळू शकते.

रियलमी NARZO 50 PRO 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
१. या स्मार्टफोनमध्ये ६.४ इंच लांबीचा एफएचडी + सुपर एमोलेड डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन मीडियाटेक डायमेंसिटी ९२० 5G चिपसेटसह येतो. हे डिव्हाईस अँड्रॉयड 12 बेस्ड रियलमी यूआय ३.० वर चालते.
२. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असून मागील बाजूस ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा दिला आहे. व्हिडिओ कॉल आणि आकर्षक सेल्फीसाठी स्मार्टफोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. रियलमी NARZO 50 PRO 5G मध्ये 5,000 mAh ची बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
३. रियलमीचा हा फोन दोन रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये येतो. फोनच्या ६ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत २१,९ रुपये आहे. ८ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत २३,९९९ रुपये आहे.
४. सेलमध्ये एचडीएफसी बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्डने पेमेंट केल्यास 2 हजार रुपयांचे डिस्काउंट मिळू शकते. तसेच ईएमआयवर फोन खरेदी करायचा असल्यास हा फोन तुम्ही १,०३६ रुपयात खरेदी करू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Realme Narzo 50 Pro 5G with best online offer on Amazon check details 11 June 2022.

हॅशटॅग्स

# Realme Narzo 50 Pro 5G smartphone(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x