26 May 2024 11:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 27 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 27 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budhaditya Rajyog 2024 | बुधादित्य राजयोग, 3 राशींचे नशीब चमकणार, पैसा संपत्तीसाठी अत्यंत शुभं काळ ठरणार SBI Mutual Fund | नोकरदारांनो! 'या' 5 म्युच्युअल फंड योजनेतील बचत 1 कोटी पर्यंत परतावा देईल, नोट करा Railway Confirm Ticket | कन्फर्म रेल्वे तिकीट दुसऱ्याची आणि प्रवास तुमचा, नेमकं काय होईल? काय करावं लक्षात ठेवा Bank Account Alert | पगारदारांनो! पैशासंबंधित 'या' 5 गोष्टी करत असाल तर सावधान, मोठा आर्थिक फटका बसेल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव 2186 रुपयांनी धडाम झाला, पटापट शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Health First | 'नैराश्य' मागची लक्षणं आणि त्यासंबंधित जागतिक प्रश्न - नक्की वाचा

Depression Symptoms information

मुंबई, ०२ ऑगस्ट | डिप्रेशन, अर्थात नैराश्य हा शब्द काढला की आजच्या काळात सर्वांना भीती वाटू लागते. आपल्याला नैराश्य आलंय हे कित्येकांना मान्यच नसतं . त्यांना लाज वाटू लागते या गोष्टीची. आजच्या या धावपळीच्या जगात माणसाला स्वतः नैराश्य आलंय की नाही हे जाणून घेण्यासाठी सुद्धा वेळ नाही परंतु या मागची कारणं समजून घेणे फार आवश्यक आहे. सुरुवातीला जाणून घेऊया या मागची लक्षणं.

* लक्षणांमध्ये सुद्धा वर्तनात बदल आणि शारीरिक बदल हे दोन्ही असतात. वर्तनात बदल म्हंटलं कि दैनंदिन जीवनात रस नसणे, लक्ष केंद्रित न होणे, एकलकोंडेपणाला प्राधान्य देणे, झोपण्यात अडचण निर्माण होणे , जवळच्या लोकांशी संवाद कमी होणे अशी लक्षण दिसून येतात. शारीरिक बदल म्हणजे कमी ऊर्जा, भूक कमी लागणे, अचानक वजनात बदल.

* या व्यतिरिक्त सतत निराशा, काळजी, निराश, आत्महत्या करण्याचा विचार येणे इत्यादी. या सर्व लक्षणावर योग्य ती काळजी घेणे फार गरजेचे असते. त्यांना दुय्यम लेखून किंवा दुर्लक्ष करून आपण अडचणीत भर घालत असतो हे विसरून जाता कामा नये.

* यासाठी योग्य ते उपचार सुद्धा आहे जसे की नियमित व्यायाम ज्यामुळे आपला मूड स्थिर ठेवण्यासाठी मदत होते, चिकित्सक दररोज ३० ते एक तास व्यायाम करण्याची शिफारस करू शकतात. काही वेळेला माध्यम ते गंभीर लक्षणात अँटिडिप्रेसंट गोळ्या दिल्या जातात त्याचबरोबरीने समुपदेशन सुद्धा केले जाते.

* या सर्व गोष्टीवरून हे दिसून येते की डिप्रेशन हे एक कलंक म्हणून न बघता असलेल्या स्थितीला सामोरे जाऊन पुन्हा भरारी घेणे होय. यातून पप्रत्येक व्यक्ती बरी होऊ शकते फक्त त्यासाठी संवादाची गरज आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Depression Symptoms information in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x