6 May 2024 4:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या IPO GMP | सुवर्ण संधी! मालामाल करणारा IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा? Alok Industries Share Price | शेअर प्राईस 26 रुपये! कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा, आता गुंतवणूकदारांची चिंता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळणार, 700 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली
x

Numerology Horoscope | बुधवार 10 ऑगस्ट | अंकशास्त्रानुसार या तारखेला जन्मलेल्यांसाठी उत्तम दिवस, महत्वाच्या खुशखबर मिळतील

Numerology Horoscope

Numerology Horoscope | अंकशास्त्राच्या गणनेत व्यक्तीचा मूलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज होय. उदा., २३ एप्रिल रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज २+३=५ अशी होते. म्हणजेच ५ ला त्या व्यक्तीचा मूलांक असे म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याचा मूलांक 1+1= 2 असेल. त्याचबरोबर जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या एकूण योगास भाग्यशाली संख्या असे म्हणतात. उदा., २२.०४.१९९६ रोजी जर कोणाचा जन्म झाला असेल, तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजेच त्याचा लकी नंबर 6 आहे.

मूलांक 1 :
आज तुमचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. नोकरी आणि व्यवसायात अडचणींना सामोरे जावे लागू शकते. कोणत्याही कामात घाई करू नका. खर्चाचा अतिरेक होईल. व्यवसायात स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. विरोधकांपासून सावध राहा. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. हवामानातील बदलाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. वाहने व यंत्रसामुग्रीच्या वापरात सावधानता बाळगावी.

मूलांक 2 :
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. क्षेत्रात आणि व्यवसायात नव्या योजनांवर काम सुरू करू नका. कोणत्याही कामात घाई करू नका. खर्चाचा अतिरेक होईल. व्यवसायात स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. विरोधकांपासून सावध राहा. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. हवामानातील बदलाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. वाहने व यंत्रसामुग्रीच्या वापरात सावधानता बाळगावी.

मूलांक 3 :
आज तुमचा दिवस आनंदात जाईल. क्षेत्रात व व्यवसायात आधीपासून सुरू असलेल्या समस्या सुटतील. नशीब साथ देईल. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. अधिकाऱ्यांचा सहवास मिळणार . व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. एकाग्रतेने काम करा. प्रेम संबंधांमध्ये गोडवा राहील. खर्चाचा अतिरेक होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. आपले आरोग्य सामान्य राहील.

मूलांक ४ :
आज तुमचा दिवस सामान्य असेल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. आधीच सुरू असलेल्या समस्या सुटतील. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. अधिकाऱ्यांचा सहवास मिळणार . वादविवादाच्या परिस्थितीपासून दूर राहा. नव्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपविता येतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. मित्रमंडळींची भेट संभवते. आपले आरोग्य सामान्य राहील.

मूलांक 5 :
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल. क्षेत्र आणि व्यवसायात भाग्य लाभेल. सहकाऱ्यांच्या मदतीने कठीण कामेही केली जातील. अधिकाऱ्यांचा सहवास मिळणार . एकाग्रता ठेवा. खर्चाचा अतिरेक होईल. महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घ्यायचे असतील तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. व्यावसायिक स्पर्धा परिस्थितीपासून दूर राहा. परिवाराचे सहकार्य मिळेल. आपण कुठेतरी सहलीला जाण्याचा बेत आखू शकता.

मूलांक ६ :
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. खर्चाचा अतिरेक होईल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. नव्या योजनांवर काम सुरू करता येईल. कार्यक्षेत्रात नव्या जबाबदाऱ्या सोपविता येतील. व्यवसायात अचानक लाभाच्या संधी मिळतील. भावनिक होऊन निर्णय घेऊ नका. परिवाराचे सहकार्य मिळेल. घशाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात.

मूलांक 7 :
आज तुमचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. नोकरी-व्यवसायात सावधानता बाळगा. सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतो. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या. वाद-विवादांपासून दूर राहा. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो.

मूलांक 8 :
आज तुमचा दिवस सामान्य असेल. क्षेत्र आणि व्यवसायात संयमाने काम करा. मनात एखाद्या गोष्टीबद्दल भीती निर्माण होईल. आर्थिक बाबतीत सावधानता बाळगा. कुणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. भावनिक होऊन निर्णय घेऊ नका. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो.

मूलांक 9 :
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. दिवसभर व्यस्तता राहील. मन प्रसन्न राहील. आधीच अडकलेली कामे मार्गी लागतील. व्यवसायात अचानक लाभाच्या संधी मिळतील. आर्थिक बाबतीत यश मिळेल. कठोर परिश्रमाने केलेल्या कामामुळे शुभफळ मिळतील. आपले आरोग्य सामान्य राहील.

News Title: Numerology Horoscope predictions for these peoples check details 10 August 2022.

हॅशटॅग्स

#Numerology Horoscope(484)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x