Numerology Horoscope | 29 ऑगस्ट, सोमवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल, काय सांगतं अंकज्योतिष शास्त्र
Numerology Horoscope | अंकशास्त्राच्या गणनेत व्यक्तीचा मूलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज होय. उदा., २३ एप्रिल रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज २+३=५ अशी होते. म्हणजेच ५ ला त्या व्यक्तीचा मूलांक असे म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याचा मूलांक 1+1= 2 असेल. त्याचबरोबर जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या एकूण योगास भाग्यशाली संख्या असे म्हणतात. उदा., २२.०४.१९९६ रोजी जर कोणाचा जन्म झाला असेल, तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजेच त्याचा लकी नंबर 6 आहे.
मूलांक – 1
आरोग्याशी संबंधित समस्या आज तुम्हाला त्रास देऊ शकतात, त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. व्यावसायिक लाभाचे योग आहेत, व्यवसायाच्या दृष्टीने कुठे जाण्याची संधी असेल तर त्या संधीचा अवश्य लाभ घ्या.
* लकी नंबर – 6
* शुभ रंग : पिवळा
मूलांक – 2
आज आपले काम काळजीपूर्वक करा. जुनी रखडलेली कामे पुढे जातील. वैवाहिक जीवनात काही त्रासाला सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे वादविवादांपासून दूर राहणेच योग्य ठरेल.
* लकी नंबर – 8
* लकी कलर- ग्रीन
मूलांक – 3
आज आपले काम काळजीपूर्वक करा. जुनी रखडलेली कामे पुढे जातील. वैवाहिक जीवनात काही त्रासाला सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे वादविवादांपासून दूर राहणेच योग्य ठरेल.
* लकी नंबर – 8
* लकी कलर- ग्रीन
मूलांक – 4
प्रेम संबंधांमध्ये भांडणं असतील तर ते दूर होत असत. व्यापाऱ्यांना फायदा होऊ शकेल. आर्थिक दृष्टीने आजचा दिवस खूप लाभदायक ठरणार आहे. धन लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे.
* लकी नंबर – 4
* शुभ रंग : केशरी
मूलांक – 5
आज लक्ष दिल्यास आपली सर्व कामे होतील. नोकरी आणि व्यावसायिक व्यक्तींना आपापल्या क्षेत्रात यश मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे, तुम्हाला फक्त जास्त चिंतन टाळण्याची गरज आहे.
* लकी नंबर – 2
* शुभ रंग : पांढरा
मूलांक – 6
विद्यार्थ्यांसाठी हे खास ठरू शकतं, परीक्षेत यश मिळू शकतं. मानसिक समस्यांमुळे आपले मन विचलित होईल, म्हणून काळजीपूर्वक वागा.
* लकी नंबर – 7
* शुभ रंग : गुलाबी
मूलांक – 7
उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. आरोग्याशी संबंधित काही समस्या तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकतात. मित्रपरिवारासोबत वेळ व्यतीत होईल.
* लकी नंबर – 3
* शुभ रंग : पिवळा
मूलांक – 8
आज मन थोडं शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. आज तुमचे मन इकडे तिकडे जास्त भटकू शकते. आज आरोग्याबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.
* लकी नंबर – 6
* शुभ रंग : लाल रंग
मूलांक – 9
अध्यापनाशी संबंधित व्यक्तींना त्यांच्या क्षेत्रात लाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळू शकतील. मांगलिकचे काम घरात करता येईल. अनोळखी व्यक्तीला भेटल्याने तुमचे आयुष्य बदलू शकते.
* लकी नंबर – 5
* शुभ रंग : निळा
News Title: Numerology Horoscope predictions for these peoples check details 29 August 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या