15 December 2024 10:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Rahu Rashi Parivartan | 'या' 5 नशीबवान राशींमध्ये तुमची राशी आहे? मायावी राहू भाग्य उजळवणार, पैसा-सुख घरात येईल

Rahu Rashi Parivartan

Rahu Rashi Parivartan | नवीन वर्ष २०२४ येत आहे. नवीन वर्ष, २०२४ हे वर्ष त्यांच्यासाठी कसे असेल याची उत्सुकता सर्वांनाच आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या स्थितीचे मूल्यमापन करून भविष्यात घडणाऱ्या घटनांविषयी जाणून घेता येते. राहू हा या प्रमुख ग्रहांपैकी एक आहे.

राहूला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे १८ महिने लागतात. राहू 18 मे 2025 पर्यंत मीन राशीत राहील. अशा तऱ्हेने पुढील दोन वर्षे काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहेत. जाणून घ्या राहू राशी परिवर्तनामुळे पुढील दोन वर्षे कोणत्या राशी शुभ राहतील…

वृषभ राशी
राहू चे संक्रमण तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील. नोकरदार लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे. ऑफिसमध्ये तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अत्यंत शुभ राहील. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. काय काळ आर्थिक भरभराटीचा असेल आणि तो घरात अनेक सुख घेऊन येईल.

मिथुन राशी
मिथुन राशीच्या लोकांसाठी राहू चे संक्रमण सकारात्मक परिणाम घेऊन येईल. 2024 आणि 2025 हा काळ तुमच्यासाठी वरदान ठरू शकतो. या काळात तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. ऑफिसमध्ये तुमची प्रतिष्ठा वाढू शकते. यासोबतच तुम्हाला एखादा नवीन प्रोजेक्टही मिळू शकतो. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. घरात पैशाचे आगमन जलदगतीने होईल आणि अनेक आर्थिक प्रश्न मार्गी लागतील.

तूळ राशी
राहूची सध्याची स्थिती तुमच्यासाठी खूप भाग्यशाली ठरणार आहे. आज तुम्ही ज्या कामात हात घालता त्यात यश मिळेल. या काळात तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते. परदेशात नोकरी करू इच्छिणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. अर्थकारणाच्या दृष्टीने हा काळ खूप आनंदाचा ठरेल. अनेक मार्गाने पैसा घरात चालून येईल आणि आर्थिक स्थिती भक्कम होऊ लागेल.

वृश्चिक राशी
वर्ष २०२५ पर्यंतचा काळ तुमच्या आयुष्यात खूप आनंद घेऊन येऊ शकतो. या काळात नवविवाहित जोडप्यांना अपत्य प्राप्ती होऊ शकते. लव्ह लाईफ चांगलं राहील. जोडीदारासोबतच्या नात्यात जवळीक वाढेल आणि गैरसमज दूर होतील. घरातील वातावरण चांगले राहील. जीवनात महत्त्वाचे निर्णय घेण्यात यशस्वी व्हाल. पैसा संपत्तीच्या दृष्टीने हा काळ सुखद असेल. घरात मनाप्रमाणे होणाऱ्या पैशाच्या आगमनाने कुटुंबासाठी हा काळ वरदानाप्रमाणे असेल.

धनु राशी
धनु राशीच्या व्यक्तींसाठी राहूची सध्याची स्थिती अत्यंत फलदायी ठरण्याची शक्यता आहे. राहू संक्रमणाच्या काळात तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित प्रकरण अडकले असेल तर निर्णय तुमच्या हिताचा असू शकतो. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. काही जातकांना परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते. कुटुंबाच्या आर्थिक अपेक्षा उंचावतील आणि त्याचं कारण असेल घरात वाढत जाणारं पैशाचं आगमन.

News Title : Rahu Rashi Parivartan effect on these 5 zodiac signs details 27 November 2023.

हॅशटॅग्स

#Rahu Rashi Parivartan(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x