13 December 2024 11:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Shukra Rashi Parivartan | या 4 नशीबवान राशीत तुमची राशी आहे का? शुक्र राशी परिवर्तन ठरणार अत्यंत भाग्यशाली

Shukra Rashi Parivartan

Shukra Rashi Parivartan | शुक्र ग्रहाचा संबंध धनाची देवी लक्ष्मी शी असल्याचे मानले जाते. सध्या शुक्र वृश्चिक राशीत विराजमान आहे, जो लवकरच आपली चाल बदलणार आहे. शुक्राच्या शुभ स्थितीमुळे धनवृद्धी होते. जानेवारी महिन्यात शुक्र धनु राशीत विराजमान होईल.

18 जानेवारी, गुरुवारी रात्री 09 वाजून 5 मिनिटांनी शुक्र धनु राशीत प्रवेश करेल. शुक्राचे वृश्चिक राशीतून धनु राशीत होणारे संक्रमण काही राशींना जबरदस्त लाभ देऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी शुक्राची बदलती हालचाल भाग्यशाली ठरू शकते..

कर्क राशी
कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण फायदेशीर मानले जाते. या काळात तुमचे आरोग्य चांगले राहील. जीवनात रोमान्स आणि आकर्षण कायम राहील. छोट्या सहलीला जाण्याचीही शक्यता आहे. करिअरमध्ये नवीन कामे मिळू शकतात. व्यावसायिक आणि आर्थिक दृष्ट्या तुम्ही स्थिर राहाल. तसेच नवे आर्थिक स्रोत निर्माण होण्याचा काळ असेल.

मेष राशी
शुक्राचे संक्रमण मेष राशीसाठी शुभ मानले जाते. आपल्या मेहनतीचे फळ मिळेल. घरातील वातावरण सुख-शांतीने प्रसन्न राहील. प्रियकरासोबत डेटवर ही जाऊ शकता. उत्पन्न वाढीसाठी नवीन स्त्रोत मिळू शकतात. नवीन नोकरी मिळण्याची ही दाट शक्यता आहे. आर्थिक प्रगतीसाठी उत्तम काळ असेल.

मकर राशी
शुक्राचे राशी परिवर्तन मकर राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. कामाच्या ठिकाणी गुंतवणुकीसाठी चांगला सौदा मिळू शकतो, जो फायदेशीर ठरेल. सहलीलाही जाऊ शकता. जीवनात रोमान्स होईल. उपासनेत खूप रस वाटेल. कुटुंबाच्या दृष्टीने आर्थिक प्रगतीसाठी सर्वोत्तम काळ ठरू शकतो.

तूळ राशी
शुक्राचे धनु राशीत भ्रमण करून यश मिळेल. या काळात तुम्हाला आरोग्याची थोडी काळजी घ्यावी लागेल. व्यापार-व्यवसायात भरपूर नफा मिळेल. परदेश प्रवासाची संधी ही मिळेल. याशिवाय तुमचे रखडलेले पैसे परत मिळतील. विशेष म्हणजे आर्थिक प्रगतीसाठी नवे मार्ग खुले होण्यासाठी चांगला काळ असेल.

News Title : Shukra Rashi Parivartan effect on these 4 zodiac signs 15 January 2024.

हॅशटॅग्स

#Shukra Rashi Parivartan(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x