निर्णय चुकला, आपत्तीत चिनी रॅपिड अॅंटीबॉडी टेस्ट किट्स ऑर्डर रद्द करण्याची वेळ
नवी दिल्ली, २७ एप्रिल: रॅपिड अॅंटीबॉडी टेस्ट किट्सच्या पुरवठयाची चीनला देण्यात आलेली ऑर्डर रद्द करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी ही माहिती दिली. करोना व्हायरसची जलदगतीने चाचणी करुन निदान करता यावे, यासाठी चीनमधून हे किट्स मागवण्यात आले होते. पण किट्सच्या खराब दर्जामुळे ऑर्डर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खरेदीच्यावेळी सर्व प्रक्रियांचे पालन करण्यात आले होते. त्यामुळे एक पैसाही वाया जाऊ देणार नाही असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूविरोधातील लढ्यातील ढाल म्हणून उपयुक्त ठरत असलेल्या कोविड टेस्टिंग किटमधील भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केलाय. इंडियन कौन्सिल ऑफ इंडिया (आयसीएमआर) ला महागड्या दराने टेस्टिंग किटची विक्री करण्यात आल्याचे समोर येत आहे. या मुद्यावरुन राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.
For facts on the controversy around prices of Rapid #Antibody tests, please read the details here:https://t.co/5aMjNOOR2N@PMOIndia @drharshvardhan @AshwiniKChoubey @PIB_India @COVIDNewsByMIB @DDNewslive @airnewsalerts @PTI_News @ANI @ICMRDELHI
— Ministry of Health 🇮🇳 #StayHome #StaySafe (@MoHFW_INDIA) April 27, 2020
चीनमधून आयात करण्यात येत असलेल्या कोविड १९ रॅपिड टेस्ट किटच्या माध्यमातील खरेदी-विक्रीतील वाद हा सर्वोच्च न्यायालयात पोहचल्यानंतर यासंदर्भातील दराचा खुलासा झाला आहे. देश संकटात असताना काहीजण फायदाचा विचार करत आहेत. ही गोष्ट लाजीरवाणी असून जी लोक संकटाच्या काळात फायदा उठवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.
ICMR’ने या किट्सचा वापर करु नका, हे किट्स पुन्हा त्या कंपन्यांना परत करा असे आयसीएमआरकडून सांगण्यात आले आहे. ‘Covid-19 चे निदान करण्यासाठी आरटी पीसीआर गळा/नाक स्वॅब चाचणीच सर्वोत्तम आहे. या चाचणीमध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्येच व्हायरस असेल तर समजतो’ असे आयसीएमआरने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
News English Summary: Order for supply of Rapid Antibody Test Kits to China has been canceled. The health ministry said on Monday. The kits were ordered from China so that the corona virus could be tested and diagnosed quickly. But due to the poor quality of the kits, it has been decided to cancel the order. All procedures were followed at the time of purchase. Therefore, the government has made it clear that not a single penny will be wasted.
News English Title: Story Shame and disgust MP Rahul Gandhi amid row over cost of Covid 19 test kits News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News