14 December 2024 4:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

रश्मी ठाकरे सामनाच्या संपादक आहेत | ही त्यांची भाषा नाही | मग अग्रलेखात ती कशी?

letter to Rashmi Thackeray, Bad language, Saamana editorial, Chandrakant Patil

पुणे, ०१ जानेवारी : सामना’मध्ये माझ्याविरोधात गलिच्छ भाषेत लिखाण केले. त्यामुळे ‘सामना’च्या संपादक रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार आहे, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’मध्ये माझ्याविरोधात गलिच्छ भाषेत लिखाण केले. संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस होती, त्यावेळी त्यांची भाषा शोभनीय नव्हती. मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे सामनाच्या संपादक आहेत. संपादक म्हणून ही त्यांची भाषा असू शकत नाही, मग अग्रलेखात ती कशी? त्यामुळे त्यांना मी पत्र लिहिणार आहे” असं चंद्रकांत पाटलांनी सांगितले .

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला होता. राजकीय भडास काढण्यासाठी भारतीय जनता पक्ष केंद्रीय यंत्रणांचा वापर करत आहे, असं राऊत म्हणाले होते. शिवाय सामनातूनही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर टीकेचे बाण सोडण्यात आले होते.

 

News English Summary: Written against me in dirty language in the Saamana Newspaper. Therefore, I will write a letter to Rashmi Thackeray, the editor of ‘Saamana Newspaper’, said BJP state president Chandrakant Patil. In Shiv Sena’s mouthpiece ‘Dainik Saamana’, he wrote against me in dirty language. Sanjay Raut’s wife had an ED notice, at the time his language was not polite. Mrs. Chief Minister Rashmi Thackeray is the editor of the Saamana Newspaper. As an editor this may not be their language, so how is it in the front page? Therefore, I will write a letter to them, ”said Chandrakant Patil.

News English Title: I will write a letter to Rashmi Thackeray over language used in Saamana Newspaper editorial says Chandrakant Patil news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x