14 December 2024 10:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Bank of Maharashtra Update | बँक ऑफ महाराष्ट्र खातेधारकांसाठी खास खबर! बँकेने सुरू केलेल्या 'या' सुविधेचा फायदा घ्या

Highlights:

  • Bank of Maharashtra loan process calculator
  • What is Bank of Maharashtra interest rate?
  • What is the personal loan interest of Bank of Maharashtra?
  • How can I contact Bank of Maharashtra about personal loan?
Bank of Maharashtra

Bank of Maharashtra Update | बँक ऑफ महाराष्ट्र बँकेत खाते असलेल्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये तुमचेही खाते असेल तर तुमच्यासाठी बँकेकडून खास सुविधा सुरू करण्यात आली आहे. बँकेने ग्राहकांसाठी अनेक नवीन उत्पादने आणि सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये डिजिटलाइज्ड पर्सनल लोन आणि अपडेटेड मोबाइल बँकिंगचा समावेश आहे.

ग्राहकांना मिळणार चांगला अनुभव
ग्राहकांचा अनुभव सुलभ व्हावा आणि बँकेचे डिजिटायझेशन बळकट व्हावे, यासाठी बँकेने विविध क्षेत्रांत ग्राहकांना डिजिटल पद्धतीने पर्सनलाइज्ड लोन देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक प्रमुख शहरांचा समावेश आहे. तसेच देशातील बेंगळुरू, कोलकाता, पाटणा आणि चंदीगड यांचा समावेश आहे.

बँकेने काय म्हटले?
सध्याचे ग्राहक डिजिटल माध्यमातून कोणत्याही त्रासाशिवाय २० लाख रुपयांपर्यंतकर्ज घेऊ शकतात. बँकेने आपल्या व्हिसा आणि रुपे डेबिट कार्डसाठी नवीन वैशिष्ट्ये देखील आणली आहेत. व्हिसा इंटरनॅशनल डेबिट कार्ड हे नवीन पिढीचे कॉन्टॅक्टलेस कार्ड आहे, जे देश-विदेशातील सर्व डिव्हाइसवर काम करेल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.

नुकतीच बँकेने एमसीएलआरमध्ये वाढ केली होती
बँक ऑफ महाराष्ट्रने मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेटमध्ये (एमसीएलआर) ३० बेसिस पॉईंटपर्यंत वाढ केली आहे. एमसीएलआर वाढल्याने गृहकर्ज, कार कर्जाचा ईएमआय वाढला होता. हा बोजा विद्यमान कर्जदारतसेच नवीन कर्जदारांवर पडणार आहे. एक्स्चेंजला मिळालेल्या माहितीनुसार, बँक ऑफ महाराष्ट्रने एमसीएलआरमध्ये वाढ केली होती.

News Title: Bank of Maharashtra Update on new services for customers details on 21 May 2023.

FAQ's

Bank of Maharashtra loan process calculator

Use Bank of Maharashtra home loan EMI calculator to know your EMI. Simply input your loan amount, loan terms in years and calculate your monthly repayment.

What is Bank of Maharashtra interest rate?

The interest rate on Bank of Maharashtra Tax Saving FDs is 5.75% p.a. to the general public and 6.25% p.a. for senior citizen depositors for tenures of 5 years.

What is the personal loan interest of Bank of Maharashtra?

Bank of Maharashtra offers personal loans at an interest rate of 9.45% p.a. You can avail of a maximum loan amount of Rs. 20 lakh. Processing fee is charged by the bank at the rate of 1% of the loan amount, subject to a minimum of Rs. 1,000.

How can I contact Bank of Maharashtra about personal loan?

Customers who wish to avail a loan from Bank of Maharashtra or existing personal loan customers of the bank can contact the customer care unit via their toll-free numbers – 1800 233 4526 / 1800 102 2636.

हॅशटॅग्स

#Bank of Maharashtra(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x