12 December 2024 5:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON
x

Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! कुबेर कृपा असणारा शेअर, अल्पावधीत मिळतोय शेकड्यात परतावा

Bonus Shares

Bonus Shares | एसजी मार्ट कंपनीच्या शेअर्सने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षांत एसजी मार्ट कंपनीचे शेअर्स 103 रुपये किमतीवरून वाढून 11000 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या कंपनीच्या मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना तब्बल 10000 टक्के परतावा कमावून दिला आहे. आता एसजी मार्ट कंपनी आपल्या विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वाटप करणार आहे. आज गुरूवार दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी एसजी मार्ट स्टॉक 2.00 टक्के वाढीसह 11,037.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. SG Mart Share Price

नुकताच एसजी मार्ट कंपनीने आपल्या शेअरधारकांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. ही कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना 1 शेअरवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. एसजी मार्ट कंपनीने बोनस शेअर्स वाटपाची पात्रता निश्चित करण्यासाठी 22 फेब्रुवारी 2024 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला आहे.

12 फेब्रुवारी 2021 रोजी एसजी मार्ट कंपनीचे शेअर्स 103.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 13 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 10609.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 3 वर्षात एसजी मार्ट कंपनीचे शेअर्स 10115 टक्के मजबूत झाले आहेत. ही स्मॉल कॅप कंपनी आता पहिल्यांदाच आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 12770 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 342.95 रुपये होती.

मागील 6 वर्षात एसजी मार्ट कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 15000 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 21 फेब्रुवारी 2018 रोजी या कंपनीचे शेअर्स 65.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 6 वर्षात एसजी मार्ट कंपनीच्या गुंतवणूकदारांचे पैसे 15987 टक्क्यांनी वाढले आहे.

मागील 5 वर्षात एसजी मार्ट कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 9918 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 105.90 रुपये किमतीवरून वाढून 10609.15 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील एका वर्षात एसजी मार्ट कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2475 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत एसजी मार्ट कंपनीच्या शेअर्सची किंमत 241 टक्क्यांनी मजबूत झाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares on SG Mart Share Price 15 February 2024.

हॅशटॅग्स

Bonus shares(93)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x