13 December 2024 3:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO
x

GMR Power Share Price | GMR पॉवर कंपनीला नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला, शेअरवर काय परिणाम होणार? फायदा घेण्यासाठी तपशील जाणून घ्या

GMR Power Share Price

GMR Power Share Price | GMR पॉवर अँड अर्बन इन्फ्रा कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. आज स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळाली आहे. शुक्रवारी या स्टॉकमध्ये खरेदी होण्याचे कारण म्हणजे GMR पॉवर अँड अर्बन इन्फ्रा या कंपनीला उत्तर प्रदेश राज्य सरकारकडून 75 लाख स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर बसवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. (GMR Share Price)

GMR पॉवर कंपनीने सेबी ही माहिती देतातच गुंतवणूकदारांनी स्टॉक खरेदीला सुरुवात केली. आज सोमवार दिनांक 17 जुलै 2023 रोजी GMR पॉवर अँड अर्बन इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 2.76 टक्के घसरणीसह 21.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

पूर्वांचल विद्युत वितरण निगम लिमिटेड आणि दक्षिणांचल विद्युत वितरण निगम लिमिटेड या कंपन्यांनी उत्तर प्रदेशातील विविध भागात स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर प्रकल्प राबविण्यासाठी GMR स्मार्ट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन या कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट दिले आहेत. पूर्वांचल म्हणजेच वाराणसी, आझमगड झोन, प्रयागराज आणि मिर्झापूर, आणि दक्षिणांचलमध्ये आग्रा आणि अलीगढ़ झोनमध्ये हे स्मार्ट मीटर प्रकल्प राबविण्यासाठी GMR पॉवर अँड अर्बन इन्फ्रा कंपनीला 2 LOI सुपूर्द करण्यात आले आहेत.

GMR स्मार्ट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही GMR पॉवर अँड अर्बन इन्फ्रा ची उपकंपनी ठरवून दिलेल्या भागात 75.69 लाख स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर स्थापित आणि व्यवस्थापित करण्याचे काम करेल. यूपीच्या इन पॉवर डिस्ट्रिब्युशन कंपनीने मागे 10 वर्षांच्या कालावधीसाठी एक निविदा जाहीर केली होती. प्रतिसादात अनेक ई-निविदा प्राप्त झाल्या होत्या. या अंतर्गत जीएमआर पॉवर कंपनीला हे काम देण्यात आले आहे. नवीन कॉन्ट्रॅक्टची बातमी मिळताच गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहेत. याचा फायदा त्यांना पुढील काळात नक्की होईल असे तज्ञ म्हणले.

मागील एका महिन्यात GMR पॉवर अँड अर्बन इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 17.50 टक्के मजबूत झाले आहेत. तर शेअर्समध्ये 25.71 टक्क्यांनी वाढ झाली आहे . मागील सहा महिन्यात GMR पॉवर अँड अर्बन इन्फ्रा कंपनीच्या शेअरमध्ये 2.98 टक्के घसरण पहायला मिळाली आहे.

GMR पॉवर ही कंपनी मुख्यत्वे ऊर्जा, शहरी पायाभूत सुविधा आणि वाहतूक क्षेत्रात व्यवसाय करते. या कंपनीचे बाजार भांडवल 1.032 कोटी रुपये आहे. GMR पॉवर अँड अर्बन इन्फ्रा कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 38.55 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक परकी किंमत 14.35 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GMR Power Share Price today on 17 July 2023.

हॅशटॅग्स

GMR Power Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x