3 May 2024 10:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Greenpanel Share Price | ग्रीनपॅनेल इंडस्ट्रीज शेअरने 3 वर्षात पैसे 8 पट वाढवले, सध्या स्टॉक खरेदी करावा? जाणून घ्या

Greenpanel Share Price

Greenpanel Share Price | ग्रीनपॅनेल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने अवघ्या 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. हा काळात ग्रीनपॅनेल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरची किंमत तब्बल 800 टक्के वाढली आहे. 22 जून 2020 रोजी ग्रीनपॅनेल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 35.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Greenpanel Share)

आता हा स्टॉक 333.70 रुपयेवर पोहचला आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना तब्बल 848 टक्के नफा मिळाला आहे. मात्र मागील काही ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक प्रॉफिट बुकींगचा बळी ठरला आहे. (Greenpanel Industries Share Price)

शुक्रवार दिनांक 23 जून 2023 रोजी ग्रीनपॅनेल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 3 टक्के घसरणीसह 320 रुपये किमतीजवळ (Greenpanel Share Price NSE) क्लोज झाला होता. मागील 3 ट्रेडिंग सेशनमध्ये ग्रीनपॅनेल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने फारशी चांगली कामगिरी केलेली दिसत नाही. मागील एका वर्षात ग्रीनपॅनेल इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 26 टक्क्यांनी खाली आली आहे.

ब्रोकरेज फर्म येस सिक्युरिटीजच्या तज्ञांनी ग्रीनपॅनेल इंडस्ट्रीज लिमिटेड स्टॉकला ‘बाय’ टॅग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने ग्रीनपॅनेल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरवर 449 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे.

ग्रीनपॅनेल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 522.45 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 255 रुपये होती. हा कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3925.30 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Greenpanel Share Price today on 24 June 2023.

हॅशटॅग्स

#Greenpanel Industries Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x