1 May 2024 3:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल Vesuvius Share Price | अल्पावधीत 400% परतावा देणाऱ्या शेअरची एकदिवसात 15% उसळी, खरेदीला ऑनलाईन गर्दी Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये ब्रेकआउट, या प्राईसवर मजबूत सपोर्ट, स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस जाहीर Birlasoft Share Price | मालामाल होण्याची संधी! 633% परतावा देणारा शेअर चर्चेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट आली Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचा अपडेट, स्टॉक Hold करावा की Sell करावा? RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत सरकारात्मक अपडेट आली, शेअर सुसाट तेजीत धावणार, पुन्हा मल्टिबॅगर? Tata Motors Share Price | 1 वर्षात पैसे दुप्पट झाले, आता टाटा मोटर्स कंपनीबाबत अपडेट आली, शेअरला किती फायदा?
x

Hot Stocks | या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास काही दिवसांत 70 टक्क्यांपर्यंत कमाई होईल

Hot Stocks

Hot Stock | शेअर बाजारात गुंतवणूक करून कोणाला पैसे कमवायचे नाहीत? तुम्हालाही शेअर्समध्ये गुंतवणूक करून पैसे कमवायचे असतील तर आम्ही तुम्हाला भारतात कार्यरत असलेल्या निवडक बँकेच्या शेअर्सच्या टार्गेट प्राइसची माहिती देत आहोत.

You can get a return of up to 71% in the next few days from the shares of Karur Vysya Bank Ltd. :

करूर वैश्य बँक आणि सिटी युनियन बँके :
करूर वैश्य बँक लिमिटेडच्या शेअर्समधून तुम्हाला येत्या काही दिवसांत 71% पर्यंत रिटर्न मिळू शकतो तर सिटी युनियन बँकेच्या शेअर्समधील गुंतवणूक 56% पेक्षा जास्त रिटर्न देऊ शकते. पुढील 12 महिन्यांसाठी केलेल्या गुंतवणुकीमुळे बँक शेअर्स तुम्हाला किमान 20 टक्के रिटर्न देऊ शकतात.

अॅक्सिस बँक आणि डीसीबी बँक :
शेअर बाजारातील 50 तज्ञांकडून घेण्यात आलेल्या मतांच्या आधारे असे आढळून आले आहे की, अॅक्सिस बँकेचे शेअर्स तुम्हाला पुढील एका वर्षात 45 टक्के रिटर्न देऊ शकतात, तर डीसीबी बँक लिमिटेडच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून 43 टक्के रिटर्न मिळू शकतो.

एचडीएफसी बँक उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक, आयसीआयसीआय बँक, आरबीएल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया :
एचडीएफसी बँक लिमिटेडचे शेअर्स खरेदी केल्यास तुम्हाला 42 टक्के रिटर्न मिळू शकतो तर फेडरल बँकेचे शेअर्स तुम्हाला 40 टक्के रिटर्न देऊ शकतात. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास पुढील एका वर्षात 37 टक्क्यांपर्यंत कमाई होऊ शकते. आयसीआयसीआय बँक, आरबीएल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला एका वर्षात ३५-३६ टक्के परतावा मिळू शकतो.

Bank-Stocks

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Hot Stocks of Karur Aashya Bank Share Price may give return up to 70 percent check details 22 May 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x