14 December 2024 10:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर
x

HPL Electric Share Price | जोरदार कमाई! एचपीएल इलेक्ट्रिक अँड पॉवर शेअरने पाच दिवसात 34 टक्के परतावा दिला, तेजीचा फायदा घ्या

HPL Electric Share Price

HPL Electric Share Price | एचपीएल इलेक्ट्रिक अँड पॉवर या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायात गुंतलेल्या कंपनीच्या शेअर्समधील तेजीला ब्रेक लागली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एचपीएल इलेक्ट्रिक अँड पॉवर कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 155.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (HPL Share Price)

एचपीएल इलेक्ट्रिक अँड पॉवर कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 13 टक्क्यांच्या वाढीसह 175.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 6 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.23 टक्के घसरणीसह 175.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एचपीएल इलेक्ट्रिक अँड पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी मोठी ऑर्डर मिळाल्याने पाहायला मिळत आहे. एचपीएल इलेक्ट्रिक अँड पॉवर कंपनीने माहिती दिली आहे की, कंपनीला स्मार्ट मीटरच्या पुरवठ्यासाठी 903 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे. कंपनीची एकूण प्रलंबित ऑर्डर पाइपलाइन 2,250 कोटी रुपये नोंदवली गेली आहे. एचपीएल इलेक्ट्रिक अँड पॉवर कंपनीच्या स्मार्ट मीटर, अचूकता आणि रिअल-टाइम रिमोट डेटा मॉनिटरिंग सारख्या वैशिष्ट्यांद्वारे स्पेशलाईज आहे.

एचपीएल इलेक्ट्रिक अँड पॉवर कंपनीच्या शेअर्सने मागील 5 दिवसात आपल्या गुंतवणुकदारांना 34.54 टक्के परतावा कमावून दिला आहे. 30 जून 2023 रोजी एचपीएल इलेक्ट्रिक अँड पॉवर कंपनीचे शेअर्स 129.93 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर HPL पॉवर अँड इलेक्ट्रिक कंपनीचे शेअर्स 5 जुलै 2023 रोजी 175.10 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 73.52 टक्के परतावा कमावून दिला आहे. HPL पॉवर अँड इलेक्ट्रिक कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 182.90 रुपये होती. तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 57 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HPL Electric Share Price today on 06 July 2023.

हॅशटॅग्स

HPL Electric Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x