29 April 2024 5:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

Disa India Share Price | या कंपनीने जाहीर केला प्रति शेअर 100 रुपये लाभांश, फायदा घेण्यासाठी रेकॉर्ड तारीख सेव्ह करा

Disa India Share Price

Disa India Share Price | स्टॉक मार्केटमध्ये चांगल्या स्टॉकवर पैसे लावणाऱ्या लोकांना मजबूत परतावा मिळतो. योग्य किमतीवर स्टॉक खरेदी केल्यास एकीकडे उच्च परतावा मिळण्याची शक्यता अधिक असते तर दुसरीकडे लाभांश, बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट असे इतर फायदे देखील मिळतात. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 100 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘डिसा इंडिया’. या कंपनीने आपल्या विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना प्रति इक्विटी शेअर 100 रुपये लाभांश देण्याची घोषणा केली आहे, आणि त्यासाठी 21 फेब्रुवारी 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Banco Products India Share Price | Banco Products India Stock Price | BSE 500039 | NSE BANCOINDIA)

रेकॉर्ड डेट तपशील :
‘डिसा इंडिया’ कंपनीने शेअर बाजार नियामक सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, ” कंपनी आपल्या 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सवर पात्र गुंतवणूकदारांना 100 रुपयांचा लाभांश देणार आहे. आणि गुंतवणूकदारांची पात्रता निश्चित करण्यासाठी कंपनीने 21 फेब्रुवारी 2023 हा दिवस लाभांशाची रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. कंपनी हा लाभांश 10 मार्च 2023 रोजी किंवा त्यापूर्वी गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा करेल”.

शेअरची कामगिरी :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 1.41 टक्क्यांच्या वाढीसह 8022 रुपये किंमत पातळीवर क्लोज झाले होते. मागील एका महिनाभरात या कंपनीच्या शेअरची किंमत 4.22 टक्क्यांनी कमजोर झाली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 6 महिन्यांपूर्वी या स्टॉक मध्ये पैसे लावले होते, त्यांना आता 2 टक्क्यांचा अल्प नफा मिळाला आहे. मागील एका वर्षात ‘डीसा इंडिया’ कंपनीच्या शेअरची किंमत 36 टक्क्यांनी वधारली आहे. सोमवार दिनांक 20 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.10 टक्के वाढीसह 8,097.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Disa India Share Price 500039 BANCOINDIA stock market live on 20 February 2023.

हॅशटॅग्स

Disa India Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x