18 May 2024 8:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Infosys Share Price | इन्फोसिस सहित हे टॉप 5 शेअर्स मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, फायद्याची यादी सेव्ह करा

Infosys Share Price

Infosys Share Price | सध्या भारत आणि कॅनडा मधील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यामुळे कॅनडामधील गुंतवणूकदारांनी भारतीय गुंतवणूक बाजारातून पैसे काढायला सुरुवात केली आहे. भारतीय शेअर बाजारात आंतरराष्ट्रीय नकारात्मक भावनेमुळे किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मात्र असे काही स्टॉक आहेत, जे खरेदी करण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे.

काही ब्रोकरेज हाऊसेसने हिंडाल्को, गुजरात गॅस, महानगर गॅस, इन्फोसिस, रेमंड या टॉप 5 शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकमध्ये अल्पावधीत कमाल 39 टक्के वाढ होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे.

इन्फोसिस
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 1690 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना प्रति शेअर 13 टक्के नफा मिळू शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. आज सोमवार दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.27 टक्के घसरणीसह 1477.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

हिंदाल्को
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 550 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना प्रति शेअर 15 टक्के नफा मिळू शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. आज सोमवार दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.12 टक्के घसरणीसह 468.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

गुजरात गॅस
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 550 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना प्रति शेअर 25 टक्के नफा मिळू शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. आज सोमवार दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.034 टक्के वाढीसह 439.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महानगर गॅस
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 1285 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना प्रति शेअर 27 टक्के नफा मिळू शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. आज सोमवार दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.22 टक्के घसरणीसह 1008.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

रेमंड
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 2600 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना प्रति शेअर 39 टक्के नफा मिळू शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. आज सोमवार दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.18 टक्के घसरणीसह 1797.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Infosys Share Price today on 25 September 2023.

हॅशटॅग्स

#Infosys Share Price(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x