29 April 2024 3:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत
x

Integra Essentia Share Price | शेअरची किंमत 7 रुपये! खरेदीनंतर संयम बनवेल श्रीमंत, दिग्गज गुंतवणूकदारांकडून खरेदी

Integra Essentia Share Price

Integra Essentia Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात प्रचंड घसरण पहायला मिळाली होती. अशीच काहीशी स्थितीत आज देखील पाहायला मिळत आहे. मात्र कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार अक्षरशः क्रॅश झाला होता. तरीही इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 7.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.  मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये नफा वसुली पाहायला मिळत आहे.

मागील एका महिन्यात इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 175 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 18 डिसेंबर 2023 रोजी इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे शेअर्स 2.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी इंटेग्रा एसेंशिया स्टॉक 1.95 टक्के घसरणीसह 7.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 21 टक्के नफा कमावून दिला आहे. या स्मॉल कॅप कंपनीचे एकूण बाजार भांडवल 707 कोटी रुपये आहे. मागील 6 महिन्यांत इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 163 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 3.80 रुपयेवरून वाढून 7.70 रुपये किमतीवर पोहचली आहे. या काळात कंपनीच्या गुंतवणूकदारांनी 103 टक्के नफा कमावला आहे.

7 मार्च 2022 रोजी इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे शेअर्स 83 पैशांवर ट्रेड करत होते. या किमतीवर ज्या गुंतवणूकदारांनी कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 828 टक्के वाढले आहे. इंटेग्रा एसेंशिया या स्मॉलकॅप कंपनीमध्ये भारतातील सर्वात मोठ्या विमा कंपनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनने देखील गुंतवणूक केली आहे.

LIC कंपनीने इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे 48.59 लाख शेअर्स होल्ड केले आहे. LIC कंपनीने इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअर्समध्ये 5 रुपये किमतीवर गुंतवणूक केली होती. मागील 3 वर्षांत इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअर्सची किंमत 39 पैसे या नीचांक पातळीवरून 3300 टक्क्यांनी वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Integra Essentia Share Price NSE Live 18 January 2024.

हॅशटॅग्स

#Integra Essentia Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x