14 December 2024 7:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

IRFC Share Price | IRFC शेअर ब्रेकआऊट देणार? स्टॉक चार्टवर मोठे संकेत, स्टॉक 'BUY' करावा की Sell?

IRFC Share Price

IRFC Share Price | आयआरएफसी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे (NSE: IRFC) शेअर्स 180 ते 195 रुपये या श्रेणीत व्यवहार करत आहेत. मागील एका वर्षभरात आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 284 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 0.97 टक्के वाढीसह 183.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( आयआरएफसी कंपनी अंश )

आयआरएफसी स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 12 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसाच्या एक्सपोनेन्शिअल मूव्हिंग एव्हरेजच्या वर ट्रेड करत आहे. हा स्टॉक फक्त 26 दिवसांच्या EMA पातळीच्या खाली ट्रेड करत आहे.

आयआरएफसी ही सरकारी कंपनी रेल्वे प्रकल्प आणि विस्तार योजनांसाठी फायनान्सर म्हणून व्यवसाय करते. या कंपनीमध्ये भारत सरकारने बहुसंख्य भागभांडवल धारण केले आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.40 लाख कोटी रुपये आहे. ही कंपनी BSE 200 इंडेक्सचा भाग आहे.

शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, आयआरएफसी कंपनीचे शेअर्स सध्या डाउनट्रेंडमध्ये जात आहेत. जर हा स्टॉक 170 रुपयेच्या खाली आला तर शेअर 143 रुपये किमतीवर जाऊ शकतो. जर आयआरएफसी स्टॉक 190 रुपये किमतीच्या वर टिकला तर शेअर अल्पावधीत 215 रुपये किमतीवर जाऊ शकतो. या कंपनीने 2023-24 आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर 0.70 रुपये अंतिम लाभांश वाटप केला होता. मागील दोन वर्षांत या कंपनीचे शेअर्स 776 टक्के वाढले आहेत.

News Title | IRFC Share Price NSE: IRFC 24 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(110)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x