14 December 2024 12:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या SBI Mutual Fund | बिनधास्त SIP करा SBI फंडाच्या या योजनेत, 17 पटीने पैसा वाढेल, संधी सोडू नका, पैशाने पैसा वाढवा HAL Share Price | मल्टिबॅगर शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, टार्गेट नोट करा - NSE: HAL Horoscope Today | आजचा दिवस या 5 राशींसाठी असेल अत्यंत खास; दिवसभर बरसेल देवीची कृपा, पहा यामधील तुमची रास Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, ही संधी गमावू नका, स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा गृपचा IPO येणार, अशी संधी सोडू नका, अनेक पटीने पैसा वाढेल - IPO GMP 8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार
x

JP Power Share Price | शेअरची किंमत 15 रुपये! जेपी पॉवर शेअरने अल्पावधीत दिला 2400% परतावा, वेळीच खरेदी करणार?

JP Power Share Price

JP Power Share Price | जेपी ग्रुपचा भाग असलेल्या जेपी पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मंगळवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. या कंपनीचे शेअर्स मंगळवारी 10 टक्के वाढीसह 16.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जेपी पॉवर कंपनीचे शेअर्स आपल्या सार्वकालीन उच्चांक किमतीच्या तुलनेत 99 टक्के कमजोर झाले होते.

मागील 4 वर्षात जेपी पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 2400 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 5.17 रुपये होती. आज बुधवार दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी जेपी पॉवर स्टॉक 1.86 टक्के घसरणीसह 15.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

28 डिसेंबर 2007 रोजी जेपी पॉवर कंपनीचे शेअर्स 135.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 20 मार्च 2020 रोजी पर्यंत या कंपनीचे शेअर्स 64 पैशांवर आले होते. मागील 4 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 2425 टक्के नफा कमावून दिला आहे. 2024 या नवीन वर्षाच्या पहिल्याच ट्रेडिंग सेशनमध्ये जेपी पॉवर कंपनीचे शेअर 14.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील 6 महिन्यांत जेपी पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 155 टक्के परतावा कमावून दिला आहे. 3 जुलै 2023 रोजी जेपी पॉवर कंपनीचे शेअर्स 6.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात जेपी पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 113 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील 10 महिन्यांत, जेपी पॉवर कंपनीच्या शेअर्सची किंमत तब्बल 213 टक्के वाढली आहे. 27 मार्च 2023 रोजी जेपी पॉवर कंपनीचे शेअर्स 5.18 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 15.85 रुपये किमतीवर पोहचला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | JP Power Share Price NSE Live 03 January 2024.

हॅशटॅग्स

JP Power Share Price(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x