11 December 2024 8:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

JSW Infra Share Price | अल्पावधीत 70 टक्के परतावा देणारा JSW इन्फ्रा शेअर देतोय मजबूत परतावा, स्टॉक तपशील पहा

JSW Infra Share Price

JSW Infra Share Price | जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 8 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या शेअरने 245 रुपये इंट्रा-डे उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती.

आज गुरूवार दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.96 टक्के घसरणीसह 236.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचा IPO यावर्षी ऑक्टोबर 2023 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीची उपकंपनी असलेल्या JSW धर्मतर पोर्टने PNP मेरीटाईम कंपनीचे अधिग्रहण करण्याची योजना जाहीर केली होती. JSW इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने PNP मेरीटाईम कंपनीचे 50+1 टक्के भाग भांडवल संपादन करण्याची योजना आखली आहे.

JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचा IPO 25 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या IPO शेअरची अप्पर किंमत बँड 119 रुपये होती. म्हणजेच या कंपनीचे शेअर्स आपल्या इश्यू किमतीपासून आतापर्यंत 119 टक्के वाढले आहेत. जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत आपल्या लिस्टिंग किमतीच्या तुलनेत 70 टक्क्यांनी वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | JSW Infra Share Price NSE 07 December 2023.

हॅशटॅग्स

JSW Infra Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x