Kalyani Cast Tech IPO | पहिल्याच दिवशी मिळेल 35 टक्के परतावा! कल्याणी कास्ट टेक IPO ग्रे मार्केटमध्ये तेजीत वाढतोय, पहा GMP
Kalyani Cast Tech IPO | कल्याणी कास्ट टेक कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. IPO ओपनिंगच्या पहिल्याच दिवशी कल्याणी कास्ट टेक कंपनीचा IPO 5 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 137-139 रुपये निश्चित केली होती.
कल्याणी कास्ट टेक कंपनीच IPO 8 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. ग्रे मार्केटमध्ये या IPO चे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. कल्याणी कास्ट टेक कंपनीचा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 35 टक्के प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच या कंपनीचे शेअर्स 190 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात.
कल्याणी कास्ट टेक कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 137-139 रुपये निश्चित केली होती. या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 50 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. जर या कंपनीचे शेअर्स 139 रुपये या अप्पर प्राइस बॅडवर वाटप झाले, तर हा स्टॉक 189 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. म्हणजेच IPO मध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांना स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 35 टक्के नफा मिळेल. कंपनी शेअर धारकांना 16 नोव्हेंबर 2023 रोजी शेअर्सचे अंतिम वाटप करेल. हा स्टॉक 21 नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केला जाईल.
कल्याणी कास्ट टेक IPO ला पहिल्याच दिवशी 5.78 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. या कंपनीच्या IPO मधील रिटेल गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 7.80 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 4.05 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. तर क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा राखीव कोटा 3.52 पट अधिक सबस्क्राइब झाला होता.
किरकोळ गुंतवणूकदार या कंपनीच्या IPO मध्ये 1 लॉट खरेदी करू शकत होते. 1 लॉटमध्ये कंपनीने 1000 शेअर्स ठेवले होते. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी किमान 139000 रुपये जमा करावे लागले होते. या कंपनीच्या IPO चा आकार 30.11 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Kalyani Cast Tech IPO for investment 10 November 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट