20 May 2024 3:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर JP Power Share Price | 19 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी दिला 680% परतावा, संधी सोडू नका Rattan Power Share Price | हा शेअर श्रीमंत बनवणार! प्राईस 13 रुपये, 1 महिन्यात दिला 60% परतावा, खरेदी करा Gold Rate Today | कसं परवडणार? आज सोन्याचा भाव खूप महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Penny Stocks | चिल्लर प्राईस टॉप 10 पेनी स्टॉक, अल्पावधीत मालामाल करणारा परतावा मिळू शकतो
x

Krishca Strapping Share Price | क्रिष्का स्ट्रेपिंग शेअरने अवघ्या 4 महिन्यात 325 टक्के परतावा दिला, गुंतवणुकदारांची बंपर कमाई होतेय

Krishca Strapping Share Price

Krishca Strapping Share Price | क्रिष्का स्ट्रेपिंग या पॅकेजिंग सोल्यूशन्स क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या SME कंपनीच्या शेअरने मागील 4 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. अवघ्या 4 महिन्यांत क्रिष्का स्ट्रेपिंग कंपनीचा IPO स्टॉक मल्टीबॅगर ठरला आहे. या कंपनीचा IPO मे 2023 मध्ये 51 रुपये ते 64 रुपये शेअर या प्राइस बँडवर शेअर बाजारात लॉन्च करण्यात आला होता. (Krishca Share Price)

26 मे 2023 रोजी क्रिष्का स्ट्रेपिंग कंपनीचे शेअर्स 100 टक्क्यांपेक्षा जास्त प्रीमियम किमतीवर शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते. आज सोमवार दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी क्रिष्का स्ट्रेपिंग स्टॉक 228.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

शेअर कामगिरी
क्रिष्का स्ट्रेपिंग कंपनीचे IPO शेअर्स 118.80 रुपये किमतीवर शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी या कंपनीच्या IPO शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले होते. हा स्टॉक 120 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाला होता, आणि त्यानंतर, स्टॉकने 299 रुपये ही उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती.

त्यानंतर मात्र स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली. क्रिष्का स्ट्रेपिंग कंपनीचे शेअर्स आज 228.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. IPO प्राइस बँडशी तुलना केली तर आपल्या समजेल की, या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 325 टक्के नफा कमावून दिला आहे.

गुंतवणुकीवर परतावा
क्रिष्का स्ट्रेपिंग कंपनीने आपल्या IPO लॉटमध्ये 2,000 शेअर्स जारी केले होते. याचा अर्थ गुंतवणूकदाराला किमान लॉट खरेदी करण्यासाठी 1.08 लाख रुपये जमा करावे लागले होते. आणि सध्या या कंपनीच्या शेअरची किंमत 228.90 रुपये आहे. याचा अर्थ ह्या लोकांनी या कंपनीचे IPO स्टॉक होल्ड केले आहेत, त्यांच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य 4.57 लाख रुपये झाले आहेत. क्रिष्का स्ट्रेपिंग SME स्टॉकने स्टॉक लिस्टिंगनंतर अवघ्या 4 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 1.08 लाख रुपयेवर 4.57 लाख रुपये नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Krishca Strapping Share Price today on 25 September 2023.

हॅशटॅग्स

Krishca Strapping Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x