20 May 2024 12:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | चिल्लर प्राईस टॉप 10 पेनी स्टॉक, अल्पावधीत मालामाल करणारा परतावा मिळू शकतो IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, लवकरच गुंतवणूक दुप्पट होणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी आणि टाटा पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राइस जाहीर Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना मजबूत व्याज देणाऱ्या 5 बँकांच्या FD योजना, मिळेल 9.60% पर्यंत व्याज IRFC Share Price | IRFC स्टॉकच्या टेक्निकल चार्टवर राऊंडिंग बॉटम पॅटर्न, शेअर्स BUY करावे की Sell? Mutual Fund SIP | केवळ 5,400 रुपयांची SIP बचत करोडमध्ये परतावा देईल, अशी करा गुंतवणूक
x

Maharashtra Seamless Share Price | मालामाल शेअर! गुंतवणुकदारांना 13373% परतावा दिला, आता अजून एक फायद्याची बातमी, डिटेल्स पहा

Highlights:

  • Maharashtra Seamless Share Price
  • महाराष्ट्र सीमलेस शेअरची सध्याची किंमत
  • कर्जाचे तपशील
  • शेअर किमतीचा इतिहास
Maharashtra Seamless Share Price

Maharashtra Seamless Share Price | महाराष्ट्र सीमलेस स्टॉक सोमवारच्या इंट्रा-डे ट्रेडमध्ये 5 टक्क्यांच्या वाढीसह 495.65 रुपयये या नवीन उच्चांक पातळीवर ट्रेड करत होते. महाराष्ट्र सीमलेस कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी एका निवेदनानंतर पाहायला मिळाली आहे.

महाराष्ट्र सीमलेस शेअरची सध्याची किंमत

महाराष्ट्र सीमलेस कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, कंपनीने 234 कोटी रुपये मूल्याचे प्रलंबित कर्जे परतफेड केले असून कंपनी आता पूर्णपणे कर्जमुक्त बनली आहे. आज गुरूवार दिनांक 15 जून 2023 रोजी महाराष्ट्र सीमलेस कंपनीचे शेअर्स 1.14 टक्के घसरणीसह 467.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कर्जाचे तपशील

महाराष्ट्र सीमलेस कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, 09 जून 2023 रोजी कंपनीने 234 कोटी रुपये मूल्याच्या दीर्घकालीन कर्जाची ऐच्छिक प्रीपेमेंट केली आहे. कंपनीची उच्च ऑर्डर बुक आणि मजबूत तरलता स्थिती राखण्यासाठी आणि पूर्णपणे कर्जमुक्त होण्यासाठी कंपनीने आपल्या कर्जाची प्रीपेमेंट केली आहे. मागील 8 महिन्यांत कंपनीने दुसऱ्यांदा दीर्घकालीन कर्जाच्या ऐच्छिक प्रीपेमेंट केली आहे.

शेअर किमतीचा इतिहास

जर तुम्ही महाराष्ट्र सीमलेस कंपनीच्या शेअर किंमतीचा इतिहास पाहिला तर तुम्हाला समजेल की, मागील काही वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 13,373.31 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात शेअरची 3.56 रुपये वरून वाढून 479.65 रुपयेवर पोहचली आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 104.41 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 50.85 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Maharashtra Seamless Share Price today on 15 June 2023.

हॅशटॅग्स

Maharashtra Seamless Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x