19 May 2024 6:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Mkventures Share Price | असे शेअर्स निवडा! एमकेव्हेंचर्स कॅपिटल शेअरने 1 लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर 4 कोटी परतावा दिला, डिटेल्स पहा

Mkventures Capital Share Price

Mkventures Share Price | एमकेव्हेंचर्स कॅपिटल लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना झटपट करोडपती बनवले आहे. दीर्घकालीन हा गुंतवणूकदारांनी 20 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. दिले या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 43,000 टक्के परतावा कमावून दिला आहे.

20 वर्षांपूर्वी ज्या लोकांनी एमकेव्हेंचर्स कॅपिटल कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 4 कोटी रुपये झाले आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी 18 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1,113.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.64 टक्के घसरणीसह 1,095.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

20 वर्षांपूर्वी म्हणजेच, 23 एप्रिल 2004 रोजी एमकेव्हेंचर्स कॅपिटल कंपनीचे शेअर्स 2.5 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तेव्हापासून या कंपन्यांच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 43,560.78 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी 23 एप्रिल 2004 रोजी एमकेव्हेंचर्स कॅपिटल कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 4.36 कोटी झाले असते. जर तुम्ही या स्टॉकमध्ये 25,000 रुपये लावले असते तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1 कोटींहून अधिक झाले असते.

एमकेव्हेंचर्स कॅपिटल कंपनीच्या शेअरने दीर्घ कालावधीतच नाही तर अल्पावधीत देखील चांगली कामगिरी केली आहे. 2023 या वर्षाच्या सुरुवातीपासून आतपर्यंत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 16.41 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 37.10 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 5,500 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mkventures Capital Share Price today on 21 August 2023.

हॅशटॅग्स

Mkventures Capital Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x