12 December 2024 5:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

MTAR Technologies Share Price| या IPO स्टॉकने गुंतवणुकदारांना मालामाल केले, तज्ञ म्हणतात स्टॉक खरेदी करा, लक्ष किंमत पाहून पैसे लावा

MTAR Technologies Share Price

MTAR Technologies Share Price | ‘एमटीएआर टेक्नॉलॉजीज’ कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. ‘एमटीएआर टेक्नॉलॉजीज’ कंपनीचे शेअर्स मार्च 2021 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले. आणि आतपर्यंत हा IPO स्टॉक आपल्या इश्यू किंमतीवरून जवळपास 200 टक्के जास्त वाढला आहे. ‘एमटीएआर टेक्नॉलॉजीज’ कंपनीचे शेअर्स 2022 मध्ये बाजारात अस्थिरता असूनही मजबूत तेजीत वाढत होते. या कंपनीच्या शेअरमध्ये आणखी वाढ होईल असे संकेत मिळत आहेत. गुरुवार दिनांक 2 मार्च 2023 रोजी ‘एमटीएआर टेक्नॉलॉजीज’ कंपनीचे शेअर्स 1.02 टक्के वाढीसह 1,741.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | MTAR Technologies Share Price | MTAR Technologies Stock Price | BSE 543270 | NSE MTARTECH)

प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे की, पुढील काळात ‘एमटीएआर टेक्नॉलॉजीज’ कंपनीचे शेअर्स 1,900 रुपये किमतीवर जाऊ शकतात. तज्ञ शेअर बाजारातील गुंतवणुकदारांना ‘एमटीएआर टेक्नॉलॉजीज’ कंपनीचे शेअर्स 1,900 लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. एमटीएआर कंपनीचे बाजार भांडवल 5,301 कोटी रुपये आहे. जर तुम्हाला मजबूत कमाई करायची असेल तर या कंपनीचे शेअर्स खरेदी करणे फायद्याचे राहील असे तज्ञ म्हणतात.

कंपनीबद्दल थोडक्यात :
‘एमटीएआर टेक्नॉलॉजीज’ कंपनीचा IPO 2021 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. हा IPO 3 मार्च ते 5 मार्च 2021 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. IPO मध्ये शेअरची किंमत बँड 575 प्रति शेअर जाहीर करण्यात आली होती. या कंपनीचा स्टॉक आता इश्यू किंमतीपासून 200 टक्के वाढला आहे. BSE इंडेक्सवर स्टॉक 85.03 टक्के प्रीमियमसह 1,063.90 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. ‘एमटीएआर टेक्नॉलॉजीज’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2,160.95 रुपये होती. तर शेअरची 52 आठवड्याची नीचांक पातळी किंमत 1,211.85 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | MTAR Technologies Stock Price 543270 MTARTECH stock market live on 02 March 2023.

हॅशटॅग्स

MTAR Technologies Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x