5 May 2024 12:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा
x

Multibagger Stock | ज्योती रेझिन शेअरने गुंतवणूकदारांना अद्भूत परतावा कमावून दिला, कमाईसाठी शेअरचा तपशील जाणून घ्या

Multibagger Stock

Multibagger Stock | सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त चढ-उतार पाहायला मिळत आहे. असे काही शेअर्स आहेत, ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना उत्तम कमाई करून दिली आहे. आज या लेखात आपण अशा एका स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणुकदारांना घसघशीत नफा कमावून दिला आहे. आपण ज्या स्टॉक बद्दल चर्च करतोय त्याचे नाव आहे, ज्योती रेझिन. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहेत. (Jyoti Resins Share Price)

शेअरची कामगिरी :

ज्योती रेझिन कंपनीचे शेअर्स अनपेक्षितरित्या वाढले आहेत. मात्र या वाढीमुळे गुंतवणुकदारांना जबरदस्त फायदा मिळाला आहे. आज सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी ज्योती रेझिन कंपनीचे शेअर्स 0.021 टक्के वाढीसह 1,401.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 2003 साली ज्योती रेझिन कंपनीचे शेअर्स 0.27 पैसे किमतीवर ट्रेड करत होते.

आज 10 जुलै 2023 रोजी हा स्टॉक 1401.55 रूपये किमतीवर पोहोचला आहे. सुरूवातीपासून आता पर्यंत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 27,009.28 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना या शेअर्समध्ये प्रचंड वाढ 69.75 टक्के परतावा कमावून दिला आहे.

तेजीत असलेले स्टॉक :

शेअर बाजारात ज्योती रेझिन्स, सिम्फनी, केईआय इंडस्ट्रीज, बोरोसिल रिन्युएबल्स, यासारख्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. मागील 20 वर्षात सिम्फनी कंपनीच्या शेअरने लोकांना 3,064 पट परतावा कमावून दिला आहे. तर KEI इंडस्ट्रीज शेअरची किंमत 2,313 पट वढली आहे. बोरोसिल रिन्युएबल्स कंपनीचे शेअर्स 2,234 पट वाढले आहेत. तर विनती ऑरगॅनिक्स स्टॉकने लोकांना 1,572 पट परतावा कमावून दिला आहे. रत्नमणी मेटल्स अँड ट्युब्स कंपनीच्या शेअरची किंमत 1,495 पट अधिक वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stock Jyoti Resins Share Price on 10 July 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x