18 May 2024 10:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Quick Money Shares | काय सांगता? 5 शेअर्सची लिस्ट पाहा, बँक FD च्या वार्षिक व्याजापेक्षा पेक्षा तिप्पट परतावा एका महिन्यात देतं आहेत

Quick Money Shares

Quick Money Shares | मागील काही महिन्यापासून भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. असे काही शेअर्स आहेत, ज्यानी आपल्या 52 आठवड्यांच्या उच्छाक किंमत पातळीला होत केले आहे. आज लेखात आपण अशाच पाच स्टॉक बद्दल जाणून घेणार आहोत. हे टॉप पाच स्टॉक आपल्या 52-आठवड्यांच्या उच्च किंमत पातळी जवळ ट्रेड करत आहेत. अर्थातच या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत मजबूत परतावा देखील कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉक बद्दल सविस्तर माहिती.

SJVN :
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 24.84हे टक्के परतावा कमावून दिला आहे. नुकताच हा स्टॉक 48.50 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर पोहोचला होता. आज सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स टक्के 0.84 घसरणीसह 47.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मुथूट फायनान्स :
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 10.66 टक्के परतावा कमावून दिला आहे. नुकताच हा स्टॉक 1275.40 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर पोहोचला होता. आज सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.14 टक्के घसरणीसह 1253.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ल्युपिन :
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 9.95 टक्के परतावा कमावून दिला आहे. नुकताच हा स्टॉक 921 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर पोहोचला होता. आज सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स टक्के 0.067 घसरणीसह 900 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन :
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 9.64 टक्के परतावा कमावून दिला आहे. नुकताच हा स्टॉक 308 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर पोहोचला होता. आज सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.01 टक्के घसरणीसह 299.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स :
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 6.02 टक्के परतावा कमावून दिला आहे. नुकताच हा स्टॉक 693.80 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर पोहोचला होता. आज सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.80 टक्के घसरणीसह 676.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Quick Money Shares investment return on 10 July 2023.

हॅशटॅग्स

Quick Money Shares(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x