14 May 2024 4:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 14 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर्स सुसाट तेजीत धावणार, मिळेल 45 टक्के परतावा, फायदा घ्या Patel Engineering Share Price | 55 रुपयाचा शेअर 99 रुपयांवर जाणार, यापूर्वी 342 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला Gold Rate Today | गुड-न्यूज! आज पुन्हा सोन्याचा भाव मजबूत घसरला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये विक्रीचा दबाव वाढला, कंपनीने घेतला मोठा निर्णय, 17 रुपयाचा शेअर खरेदी करावा का?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | नुकताच पार पडलेल्या बैठकीत सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने 2000 कोटी रुपये भांडवल उभारण्याचा प्रस्ताव पारित केला आहे. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, भांडवल उभारण्यासाठी करण्यासाठी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी विविध आर्थिक पद्धतींचा वापर करेल. (Suzlon Energy Share Price)

मागील एका वर्षात शेअरने 200 टक्के परतावा दिला

सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी पोस्टल बॅलेटद्वारे शेअरधारकांकरून मान्यता घेणार आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 200 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 2.80 टक्के घसरणीसह 17.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सुझलॉन एनर्जी शेअरची कामगिरी :

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 0.85 टक्क्यांच्या वाढीसह 17.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरने 18.30 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. तर सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 5.42 रुपये होती.

गुंतवणुकीवर परतावा :

सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने मागील पाच दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना 4.41 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 13.40 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 72.64 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची किंमत 182.11 टक्के वाढली आहे. YTD आधारे सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने लोकांना 62.15 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price today on 10 July 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x