26 April 2024 5:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Multibagger Stocks | पैसाच पैसा! 1 वर्षात 112 ते 181 टक्के परतावा देणाऱ्या मल्टिबॅगर शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत पैसे वाढवा

Multibagger Stocks

Multibagger Stocks | सध्या शेअर बाजार अस्थिर असताना असे काही शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. या शेअरमध्ये ‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स’, ‘वरुण बेव्हरेजेस’, ‘करूर वैश्य बँक’, ‘UCO बँक’, ‘फिनोलेक्स केबल्स’ याचा समावेश आहे. चालू आर्थिक वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. या कंपन्या चालू आर्थिक वर्षात निफ्टी-500 मधील टॉप परफॉर्मर्स स्टॉक आहेत. या 5 कंपन्यांनी मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 112-181 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी निफ्टी-500 निर्देशांक चालू आर्थिक वर्षात 4 टक्के कमजोर झाला आहे.

‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स’ परतावा :
‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स’ कंपनीच्या शेअर्सनी मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 181 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या सरकारी कंपनीचे शेअर्स 31 मार्च 2022 रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज इंदेक्सवर 239.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 31 मार्च 2023 रोजी ‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स’ कंपनीचे शेअर्स 678.75 रुपये किमतीवर पोहचले आहेत.

‘करूर वैश्य बँक’ परतावा :
‘करूर वैश्य बँक’ च्या शेअर्सनी मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 123 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 31 मार्च 2022 रोजी NSE इंडेक्सवर ‘करूर वैश्य बँक’ चे शेअर्स 46.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता 31 मार्च 2023 रोजी या खाजगी बँकेचे शेअर्स 103.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

‘वरुण बेव्हरेजेस’ परतावा :
‘वरुण बेव्हरेजेस’ कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात 120 टक्के वाढले आहेत. 31 मार्च 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज इंडेक्सवर 627.53 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ‘वरुण बेव्हरेजेस’ कंपनीचे शेअर्स 31 मार्च 2023 रोजी 1381.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

‘फिनोलेक्स केबल्स’ परतावा :
‘फिनोलेक्स केबल्स’ कंपनीच्या शेअर्समध्येही मागील एका वर्षभरात कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. मागील एका वर्षात ‘फिनोलेक्स केबल्स’ कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 122 टक्के परतावा कमावून दिला आहे. ‘फिनोलेक्स केबल्स’ कंपनीचे शेअर्स 31 मार्च 2022 रोजी NSE इंडेक्सवर 377.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 31 मार्च 2023 रोजी ‘फिनोलेक्स केबल्स’ कंपनीचे शेअर्स 837.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

‘युको बँक’ परतावा :
‘युको बँक’ च्या शेअर्सनी मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 112 टाके परतावा कमावून दिला आहे. 31 मार्च 2022 रोजी ‘युको बँक’ चे शेअर्स 11.85 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 31 मार्च 2023 रोजी ‘युको बँक’ चे शेअर्स 25.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

आता चर्चा करूया सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या 5 शेअर्सबद्दल :
मागील एका वर्षात वाईट कामगिरी करणाऱ्या शेअर्समध्ये ब्राइटकॉम ग्रुप, टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र, तान्ला प्लॅटफॉर्म्स, ग्लैंड फार्मा, धनी सर्व्हिसेस,या कंपनीचे शेअर्स सामील आहेत. मागील एका वर्षात या कंपन्यांचे शेअर्स 60-90 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. ब्राइटकॉम समूहाचे शेअर्स मागील एका वर्षात जवळपास 87 टक्के खाली पडले आहेत. तर टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र म्हणजेच TTML कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात सुमारे 67 टक्के खाली पडले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks has given huge profit to shareholders check details on 01 April 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(445)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x