Multibagger Stocks | मल्टीबॅगर रिटर्न मशीन! 100% ते 300% परतावा देणारे मल्टीबॅगर शेअर्स सेव्ह करा, पुढील काळात तेजी
Multibagger Stocks | 2022 या वर्षात शेअर बाजारात तीव्र चढ-उतार पहायला मिळाले. मागील आठवड्यात शेअर बाजारात कमालीची घसरण झाली, आणि ही घसरण अजूनही कायम आहे. सध्या शेअर बाजारात अनिश्चिततेचे वातावरण असून काही दिवसांनी नवीन वर्ष सुरू होणार आहे. कोविड 19 महामारीने पुन्हा डोके वर काढले आहे. त्याच वेळी संभाव्य आर्थिक मंदीची शक्यता, व्याजदर वाढ आणि भौगोलिक-राजकीय तणाव, युद्ध यासारखे घटक शेअर बाजाराला कमजोर करत आहे. तूर्तास 2022 या वर्षाबद्दल बोलायचे झाले तर, आत्तापर्यंत शेअर बाजारात किंचित प्रमाणात सकारात्मक परतावा मिळाला आहे. पण स्मॉलकॅप निर्देशांक लाल निशाणीवर ट्रेड करत आहे. अनेक स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे.
लार्जकॅप्सच्या तुलनेत अंडरपरफॉर्मर :
2022 या वर्षात लार्जकॅप्स कंपनीच्या तुलनेत स्मॉलकॅप्स कंपनीच्या शेअर्सनी चांगली कामगिरी केली आहे. 2022 मध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीने 4 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे, स्मॉलकॅप निर्देशांक 3.5 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. तर मिडकॅप निर्देशांक सपाट राहिला आहे. सेन्सेक्स मधील 18 कंपनीचे शेअर्स आणि निफ्टी-50 मधील 31 शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना सकारात्मक रिटर्न्स कमावून दिले आहे. मिडकॅप निर्देशांकातील निम्म्याहून जास्त शेअर्स पडले आहेत. तर स्मॉलकॅप इंडेक्समधील 50 टक्क्यांपेक्षा जास्त शेअर्समध्ये पडझड झाली आहे.
200 टक्के पेक्षा जास्त परतावा :
शेअर बाजारात 4 स्मॉलकॅप शेअर्स आहेत, ज्यानी आपल्या शेअर धारकांना 200 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. यात क्रेसेंडा सोल्युशन्स कंपनीच्या शेअर्सने 312 टक्के परतावा कमावून दिला आहे. दुसरीकडे, ज्योती रेझिन्स कंपनीच्या शेअर्सने 234 टक्के परतावा दिला आहे, तर उगार शुगर वर्क्सने आपल्या शेअर धारकांना 222 टक्के परतावा दिला आहे. आणि चॉईस इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्स लोकांना 220 टक्के परतावा कमावून दिला आहे.
150 टक्के पेक्षा अधिक परतावा देणारे शेअर्स :
4 स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या शेअर धारकांना 150 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. यात वाडीलाल इंडस्ट्रीज कंपनीने लोकांना 190 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर TCPL पॅकेजिंग कंपनीने आपल्या शेअर धारकांना 173 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर TGV Sraac कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 168 टक्के परतावा कमावून दिला आहे. आणि KPI ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरने ही लोकांना 166 टक्के परतावा कमावून दिला आहे.
100 टक्के पेक्षा जास्त परतावा देणारे स्टॉक : असे काही शेअर्स आहेत, ज्यानी लोकांना 100 ते 150 टक्के दरम्यान परतावा कमावून दिला आहे. या स्मॉलकॅप्स कंपनीच्या शेअर्समध्ये
* रामा स्टील ट्यूब्स : 141 टक्के ,
* मोनार्क नेटवर्थ : 139 टक्के ,
* कर्नाटक बँक : 138 टक्के ,
* शांती गियर्स : 124 टक्के,
* रोसेल इंडिया : 123 टक्के,
* राजरतन ग्लोबल : 123 टक्के
* टिटागढ वॅगन्स : 119 टक्के
* कंटेनर कॉर्प इंडिया : 118 टक्के
* पॉवर मेक प्रोजे : 116 टक्के
* वेस्ट कोस्ट पेपर : 115 टक्के
* मॅरेथॉन नेक्स्टजेन : 114 टक्के
* हिमाद्री स्पेशल : 108 टक्के
* ज्युपिटर वॅगन्स : 104 टक्के
* साउथ इंडियन बँक : 103 टक्के
* इलेकॉन इंजीन 101 टक्के
मायक्रोकॅप्स मल्टीबॅगर शेअर्स :
शेअर बाजारात असे 8 मायक्रोकॅप शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या शेअर धारकांना वार्षिक 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. यात
* श्री वेंकटेश : 265 टक्के
* Klaa Industries : 248 टक्के
* Markolines Pavem : 150 टक्के
* Kh Speciality Restaurant : 133 टक्के
* NxtDigital : 126 टक्के
* Promax Power : 108 टक्के
* Jagsonpal Pharma : 104 टक्के
* जिंदाल ड्रिलिंग : 103 टक्के
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Multibagger Stocks has given huge Returns in 2022 to shareholders on 29 December 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News