19 May 2024 2:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Multibagger Stocks | फक्त पैशातून पैसा छापत आहेत, 5 मल्टीबॅगर शेअर्सची लिस्ट, 1 महिन्यात 200 टक्क्यांचा परतावा देत आहेत

Multibagger Stocks

Multibagger Stocks | मागील एका महिन्यात भारतीय स्टॉक मार्केटमध्ये प्रचंड मोठी वाढ झालेली आपण पाहिली आहे. मागील एका महिन्यात BSE Sensex मध्ये 4000 अंकांची वाढ पाहायला मिळाली होती. शेअर बाजारातील या तेजीच्या काळात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना बंपर परतावा कमावून दिला आहे. काही कंपन्यांनी मागील एका महिन्यात आपल्या शेअर धारकांना 200 टक्के परतावा कमावून दिला आहे. भरघोस परतावा कमावून देणाऱ्या कंपन्यांमध्ये K&R Rail Engineering, Sharda Proteins, Alstone Textiles, Welterman International आणि गुजरात Toolroom यांसारख्या कंपनीचा समावेश होतो.

शेअर्सची कामगिरी : 

K&R Rail Engineering :
या कंपनीच्या शेअर्समध्ये 200 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली होती. 3 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 26.55 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. K&R Rail Engineering कंपनीचे शेअर्स 2 नोव्हेंबर 2022 रोजी BSE निर्देशांकावर 79.85 रुपये किमतीवर बंद झाले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 79.85 रुपये आहे.

शारदा प्रोटीन्स :
या कंपनीच्या शेअर्सने मागील एका महिन्यात आपल्या शेअर धारकांना 165 टक्के परतावा कमावून दिला आहे. 3 ऑक्टोबर 2022 रोजी शारदा प्रोटीन्स कंपनीचे शेअर्स 98.45 रुपयांवर ट्रेड करत होते. 2 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 260.05 रुपये किमतीवर बंद झाले होते.

वेल्टरमॅन इंटरनॅशनल :
या कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना 160.टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. वेल्टरमॅन इंटरनॅशनल कंपनी लेदर आणि लेदर वस्तूंचे उत्पादन करणारी कंपनी आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 164 टक्के वाढली आहे. 3 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 12.63 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. वेल्टरमॅन इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स 2 नोव्हेंबर 2022 रोजी BSE निर्देशांकावर 33.30 रुपयांवर ट्रेड करत होते.

अल्स्टोन टेक्सटाइल्स :
या टेक्सटाईल कंपनीच्या शेअर्सने मागील एका महिन्यातआपल्या गुंतवणूकदारांना 164 टक्क्यांचा परतावा कमावून दिला आहे. दिल्ली स्थित या टेक्सटाईल कंपनीचे शेअर्स 3 ऑक्टोबर 2022 रोजी 66.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2 नोव्हेंबर 2022 रोजी कंपनीच्या शेअर्सची किंमत175.90 रुपयांवर पोहोचली होती.

गुजरात टूलरूम कंपनी :
मागील एका महिन्यात गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना 162 टक्के परतावा कमावून दिला आहे. 3 ऑक्टोबर 2022 रोजी BSE निर्देशांकावर गुजरात टूलरूम कंपनीचे शेअर्स 28.40 रुपयांच्या किंमतीवर ट्रेड करत होते. गुजरात टूलरूम कंपनीचे शेअर्स 2 नोव्हेंबर 2022 रोजी BSE निर्देशांकावर 74.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सची 22 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks has increased amazingly in last month on 04 November 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(445)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x