4 May 2024 6:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Multibagger Stocks | एलटी फूड्स शेअरने अल्पावधीत 75 टक्के परतावा दिला, हा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी, कारण काय?

Multibagger Stocks

Multibagger Stocks | एलटी फूड्स कंपनीच्या शेअरने अल्पावधीत आपल्या मजबूत कमाई करून दिली आहे. एलटी फूड्स FMCG कंपनी विशेष तांदूळ आणि खाद्य व्यवसाय क्षेत्रात व्यवसाय करणारी कंपनी आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एलटी फूड्स कंपनीचे शेअर्स 2.61 टक्क्यांच्या घसरणीसह 158.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 194.10 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 90 रुपये होती. मागील 10 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 2230 टक्के नफा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी एलटी फूड्स स्टॉक 0.37 टक्के घसरणीसह 162.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

व्यवसाय वाढ अपेक्षित
एलटी फूड्स कंपनीने आपल्या अन्न उत्पादन विभागाच्या व्यवसायात वाढीची अपेक्षा व्यक्त केली आहे. एलटी फूड्स कंपनीने पुढील पाच वर्षांत अन्न उत्पादन विभागातून 8 ते 10 टक्के महसूल संकलन करण्याचे उद्दिष्ट व्यक्त केले आहे. कंपनीच्या ‘रेडी टू कुक’ आणि ‘रेडी टू इट’ या उत्पादनांसाठी कंपनी ब्रँड आणि वितरण नेटवर्क अधिक सक्षम करत आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत एलटी फूड्स कंपनीने मागील वर्षीच्या जून तिमाहीच्या तुलनेत 10 टक्के वाढीसह 1789 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत कंपनीचा PAT 44 टक्क्यांच्या वाढीसह 137 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

कंपनीची शेअर होल्डींग : एलटी फूड्स कंपनीने भारतीय खाद्य बाजारातील 29.8 टक्के हिस्सा काबीज केला आहे. कंपनीच्या नवीनतम शेअर होल्डिंग डेटानुसार कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 51 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. आणि उर्वरित 49 टक्के भाग भांडवल सार्वजनिक भागधारकांनी होल्ड केले आहे. म्युच्युअल फंड संस्था देखील या कंपनीचे 2.84 टक्के भाग भांडवल होल्ड करत आहे. आणि परकीय गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 5.93 टक्के आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी 16.13 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

शेअर्सची कामगिरी : एलटी फूड्स कंपनी सर्व ब्रँड्समध्ये बासमती तांदूळ ब्रँड ‘दावत’ आणि ‘रॉयल’ यासारखे प्रोडक्ट सामील आहेत. एलटी फूड्स कंपनीच्या शेअरने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 70 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 या वर्षात एलटी फूड्स कंपनीच्या शेअरची किंमत 36 टक्क्यांनी वाढली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 47 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 213 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षांत एलटी फूड्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 2230 टक्के वाढवले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks of LT food’s share price 26 September 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(445)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x