3 May 2024 12:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Olectra Greentech Share Price | कमाई वेगात! 2 दिवसात 34 टक्के परतावा, स्टॉक वाढीचे कारण वाचून खरेदीचा निर्णय घ्या

Olectra Greentech Share Price

Olectra Greentech Share Price | ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीच्या शेअर्समध्ये मागील 2 दिवसात 34 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. या इलेक्ट्रिक बस निर्मात्या कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी हायड्रोजन बसची घोषणा केल्यानंतर पाहायला मिळत आहे. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनी नुकताच हायड्रोजन बसची घोषणा केली आहे. ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीने ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ सोबत भागीदारी करून हायड्रोजन बसची निर्मिती केली आहे. त्यामुळे ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअर मध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवार दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 4.72 टक्के घसरणीसह 510.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Olectra Greentech Share Price | Olectra Greentech Stock Price | BSE 532439 | NSE OLECTRA)

2 दिवसात 34 टक्के उसळी :
ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के वाढीसह 481.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर सोमवार दिनाक 27 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 14 टक्के वाढीसह 551.6 रुपयांवर क्लोज झाले होते. मागील 2 दिवसात ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 34.31 टक्के वाढले आहेत. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 739.40 रुपये होती. तर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 374.35 रुपये होती.

ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या हायड्रोजन बसबाबत माहिती :
ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीने जाहीर केलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, “हायड्रोजन बस पारंपारिक सार्वजनिक वाहतुकीला कार्बन मुक्त वाहतूक पर्याय उपलब्ध करून देत आहे. एका हायड्रोजन फिलिंगवर ही बस 400 किलोमीटर अंतर सहज पार करू शकते. हे अंतर पार केल्यानंतर बसमध्ये हायड्रोजन पुन्हा भरण्यासाठी किमान 15 मिनिटे वेळ लागतो. ही बस टेलपाइप मधून पाणीचे उत्सर्जन करते. बसच्या सिस्टिमबद्दल बोलायचे झाले तर, या बसच्या वरच्या बाजूला टाइप-4 सिलिंडर बसवलेले आहे. हे सिलिंडर 20 अंश ते +85 अंश सेल्सिअस तापमान दरम्यान उत्तम काम करू शकते. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक ही कंपनी मेघा इंजिनियरिंग अँड इनफ्रास्ट्रक्चर लिमिटेडची उपकंपनी आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Olectra Greentech Share Price 532439 stock market on 28 February 2023.

हॅशटॅग्स

Olectra Greentech Share Price(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x