महत्वाच्या बातम्या
-
Rekha Jhunjhunwala | श्रीमंत करणारे रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमधील शेअर्सची लिस्ट, मजबूत ट्रेडिंग व्हॉल्यूम
Rekha Jhunjhunwala | शेअर बाजारात बिग बुल नावाने प्रसिद्ध असलेले दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत. आणि त्या राकेश झुनझुनवाला यांचा पोर्टफोलिओ देखील हाताळत आहेत.
12 महिन्यांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत! शेअर रॉकेट तेजीने वाढणार, स्टॉक 'BUY' करावा?
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 1.91 टक्क्यांच्या वाढीसह 3,456.25 रुपये किमतीवर पोहचले होते. तर दिवसाअखेर हा स्टॉक 3,442.75 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील एका महिन्यात अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे 12 टक्के वाढले आहेत.
12 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत घसरला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर जाणून घ्या
Gold Rate Today | आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. जर तुम्ही आज सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. आज 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव मजबूत घसरला आहे. आज या लेखात मुंबई, पुणे आणि नाशिक शहरातील 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव देण्यात आला आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिस स्टॉकसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी
Infosys Share Price | भारतीय शेअर बाजारात मागील काही दिवसापासून जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात इन्फोसिस स्टॉक गुंतवणुक करण्यासाठी आकर्षक वाटत आहेत. तज्ञांच्या मते, इन्फोसिस कंपनीने मार्च 2024 ला संपलेल्या तिमाहीत फारसे अनुकूल निकाल जाहीर केले नाही.
12 महिन्यांपूर्वी -
Jio Financial Services Share Price | स्टॉक हायर हाय पॅटर्नवर, या प्राईसवर ब्रेकआऊटचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग
Jio Financial Services Share Price | भारतातील तसेच आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानीं यांच्या मालकीच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स मंगळवारी सर्वकालीन उच्चांक किमतीवर पोहचले होते. त्यानंतर स्टॉक किंचित नफा वसुलीला बळी पडला.
12 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | रॉकेट वेगाने परतावा मिळणार! यापूर्वी दिला 700% परतावा, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीने नुकताच आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 च्या जानेवारी-मार्च तिमाहीमध्ये 278 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर आर्थिक वर्ष 2023-24 च्या मार्च तिमाहीत कंपनीने 254 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | स्टॉक ब्रेकआऊट संकेत! अशोक लेलँड शेअर्स सुसाट तेजीचे परतावा देणार, फायद्याची अपडेट
Ashok Leyland Share Price | भारतातील दिग्गज वाहन निर्माता कंपनी अशोक लेलँडने मार्च 2024 तिमाहीचे उत्कृष्ट निकाल जाहीर केले आहे. या कंपनीने मार्च 2024 तिमाहीत 20 टक्के वाढीसह 900 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मार्च तिमाहीत या कंपनीचा EBITDA 25 टक्के वाढून 1592 कोटी रुपये नोंदवला गेला होता.
12 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | IRB इन्फ्रासह हे 5 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंगसह टार्गेट प्राईस जाहीर
IRB Infra Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक नवीन विक्रमी पातळीवर पोहचला होता. शुक्रवारी निफ्टी इंडेक्स पहिल्यांदा 23000 च्या पार गेला होता. व्होडाफोन आयडियासह अनेक कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली होती.
12 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | मार्ग श्रीमंतीचा! टॉप 10 पेनी स्टॉक खरेदी करा, रोज अप्पर सर्किट हीट
Penny Stocks | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारी सेन्सेक्स निर्देशांक 75418 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22968 अंकांवर क्लोज झाला होता. गुरुवारी सेन्सेक्स आणि निफ्टीमधील तुफान तेजीमुळे सर्व लिस्टेड कंपन्यांच्या बाजार भांडवल 6 लाख कोटीने वाढले होते. गुरूवारी टॉप गेनर्स स्टॉकमध्ये अदानी एंटरप्रायझेस, महिंद्रा अँड महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो, ॲक्सिस बँक, आयशर मोटर्स कंपनीचे शेअर्स सामील होते.
12 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | अप्पर सर्किटनंतर पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार, मिळेल 80 टक्केपर्यंत परतावा
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. विदेशी ब्रोकरेज हाऊस UBS ने व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 15.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
12 महिन्यांपूर्वी -
Adani Port Share Price | ब्रेकआऊटचे संकेत! तज्ज्ञांकडून अदानी पोर्ट्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मोठी कमाई होणार
Adani Port Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीचे शेअर्स 24 जून 2024 पासून सेन्सेक्स इंडेक्समध्ये सामील केले जाणार आहेत. अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स सेन्सेक्स इंडेक्समध्ये विप्रो कंपनीच्या शेअर्सची जागा घेतील. शुक्रवारी सेबीने याबाबत अधिकृत घोषणा केली होती.
12 महिन्यांपूर्वी -
SBI Special FD Interest | SBI ग्राहकांसाठी खुशखबर! खास FD वर मिळेल मोठा व्याजदर, मिळेल तगडा परतावा
SBI Special FD Interest | आपल्या ठेवी सुरक्षितपणे गुंतवण्यासाठी भारतीय ग्राहकांमध्ये मुदत ठेवी (एफडी) हा अजूनही सर्वात लोकप्रिय पर्याय मानला जातो. एफडीमध्ये गुंतवणूक केल्यास ग्राहकांना ठराविक कालावधीनंतर खात्रीशीर उत्पन्न मिळते. जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Quant Mutual Fund | शेअर्स नव्हे! या आहेत मालामाल करणाऱ्या म्युच्युअल फंड योजना, सेव्ह करून ठेवा यादी
Quant Mutual Fund | इक्विटी म्युच्युअल फंडांच्या कामगिरीवर नजर टाकली तर लक्षात येते की, गेल्या वर्षभरात 18 इक्विटी म्युच्युअल फंड असे आहेत ज्यांनी 79 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. बाजारात एक वर्ष पूर्ण करणारे सुमारे 263 इक्विटी म्युच्युअल फंड होते.
12 महिन्यांपूर्वी -
My EPF Money | पगारदारांनो! EPF खात्यात पैसे असतील तर हे लक्षात घ्या, अन्यथा पसे काढताना अडचणी येतील
My EPF Money | वैद्यकीय परिस्थिती कधीही कोणाच्याही समोर येऊ शकते. अशा परिस्थितीत तुम्ही किती पैसे खर्च कराल याबद्दल काहीच सांगता येत नाही. अनेकदा अशा परिस्थितीत विम्याची रक्कमही कमी पडते. जर तुम्ही नोकरी करत असाल आणि दर महिन्याला ईपीएफओमध्ये योगदान देत असाल तर अशा परिस्थितीत तुम्हाला मदत मिळू शकते.
12 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, जुलै महिन्यात मूळ पगार आणि DA मध्ये मोठा बदल होणार
7th Pay Commission | केंद्र सरकारने जानेवारी 2024 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) वाढ केली होती. त्यानंतर 1 जानेवारीपासून कर्मचाऱ्यांना 50 टक्के महागाई भत्ता मिळत आहे. यामुळे त्यांच्या मूळ वेतनात भर पडणार आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | शेअर प्राईस 52 रुपये! झटपट मिळेल 23 टक्केपर्यंत परतावा, कमाईची संधी सोडू नका
Stocks To Buy | उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. नुकताच या बँकेने आपले मार्च 2024 तिमाहीचे आणि संपूर्ण आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर केले आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये उज्जीवन स्मॉल फायनान्स या बँकेने 1281 कोटी रुपये सर्वकालीन उच्च निव्वळ नफा कमावला आहे. या बँकेचा मालमत्तेवरील परतावा 3.5 टक्के आणि इक्विटीवरील परतावा 26.1 टक्के नोंदवला आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Ugro Capital Share Price | अल्पावधीत मालामाल करणार हा शेअर, मिळेल 60% परतावा, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग
Ugro Capital Share Price | उग्रो कॅपिटल कंपनीने नुकताच विद्यमान गुंतवणूकदारांना अनिवार्य परिवर्तनीय डिबेंचर आणि वॉरंट इश्यू करून 1,322 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. उग्रो कॅपिटल ही एक एक नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी आहे. उग्रो कॅपिटल कंपनीने मार्च 2024 तिमाहीत वर्ष-दर-वर्ष आधारावर निव्वळ नफ्यात 132.83 टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. याकाळात कंपनीने 32.69 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. ( उग्रो कॅपिटल कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पडेल! हा शेअर देईल 100 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग
Multibagger Stocks | वन पॉइंट वन सोल्यूशन्स या स्मॉलकॅप आयटी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. वन पॉइंट वन सोल्यूशन्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1290 कोटी रुपये आहे. मागील 5 दिवसांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 8 टक्क्यांनी वाढली आहे.
12 महिन्यांपूर्वी -
IEL Share Price | 13 पैशाच्या शेअरची कमाल, दिला 5384 टक्के परतावा, आजही अत्यंत स्वस्त आहे स्टॉक
IEL Share Price | आयईएल लिमिटेड या केमिकल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 4 वर्षांत या कंपनीचे शेअर्स 5384 टक्के वाढले आहेत. मार्च 2020 मध्ये आयईएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर नुकताच हा स्टॉक 7.13 रुपये किमतीवर पोहचला होता.
12 महिन्यांपूर्वी -
HBL Power Share Price | अल्पावधीत हजारो टक्क्यांमध्ये परतावा देतोय हा शेअर, यापूर्वी दिला 5367 टक्के परतावा
HBL Power Share Price | एचबीएल पॉवर सिस्टम्स या बॅटरी आणि पॉवर सिस्टम क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या आघाडीच्या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 109 रुपयेवरून वाढून 538.55 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 394 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी एचबीएल पॉवर सिस्टम्स स्टॉक 0.66 टक्के घसरणीसह 536.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1254 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2143 टक्के परतावा कमावून दिला आहे. […]
12 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | 'बाय' रेटिंग, 41 टक्के परतावा मिळेल, कमाईची अशी सुवर्ण संधी सोडू नका - NSE: SUZLON
-
BEL Share Price | बिनधास्त खरेदी करावा असा शेअर, कंपनी फंडामेंटल्स मजबूत, ऑर्डरबुक सुद्धा मजबूत - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IREDA Share Price | 163 रुपयांचा शेअर देईल 21 टक्के परतावा, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: IREDA
-
HAL Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश; मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सची जोरदार खरेदी, अपसाईड टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL