14 December 2024 8:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Reliance Share Price | रॉकेट स्पीडने होईल कमाई! तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार

Reliance Share Price

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 1 टक्के वाढीसह ओपन झाले होते. दिवसाअखेर शेअरमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळाली होती. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने (NSE: RELIANCE) नुकताच आपली वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)

नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज ब्रोकरेज फर्म – टार्गेट प्राइस
देशांतर्गत ब्रोकरेज फर्म नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकवर 3,786 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. ही किंमत शेअर्सच्या सध्याच्या किमतीपेक्षा 26 टक्के अधिक आहे. शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 0.56 टक्के घसरणीसह 3,024.95 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

रिलायन्स कंपनीने आपल्या एजीएममध्ये नवीन ऊर्जा व्यवसाय, मजबूत डिजिटल आणि रिटेल दृष्टीकोन आणि O2C क्षेत्रात पाच ते सात वर्षात व्यवसाय विस्ताराची अपेक्षा व्यक्त केली आहे. तज्ञांच्या मते, रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीची कमाई 50 टक्के वाढू शकते. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या संचालक मंडळाने 5 सप्टेंबर 2024 रोजी 1 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी बैठक आयोजित केली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक हिस्ट्री
मागील एका महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक सपाट राहिला आहे. या काळात शेअरची किंमत फक्त 0.47 टक्के वाढली आहे. मागील सहा महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 3.54 टक्के वाढला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 16.78 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 25 टक्के वाढली आहे.

News Title | Reliance Share Price NSE: RELIANCE 31 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Reliance Share price(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x