13 December 2024 2:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO Horoscope Today | काही वेळातच 'या' राशींना मिळणार आनंदाची बातमी; जीवनात नवीन संधी प्राप्त होतील तर, काहींना पैसा HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
x

Paragon Fine IPO | होय! हा 95 रुपयाचा IPO शेअर पहिल्याच दिवशी 55 टक्के परतावा देईल, GMP ने दिले संकेत

Paragon Fine IPO

Paragon Fine IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक कदम पैसे कमवू इच्छित असाल तर, तुमच्यासाठी एक खुश खबर आहे. पॅरागॉन फाईन अँड स्पेशालिटी केमिकल्स कंपनीचा IPO 26 ऑक्टोबर 2023 ते 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीच्या IPO ची किंमत बँड 95 रुपये ते 100 रुपये असेल.

अद्याप या कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला नाहीये, मते ग्रे मार्केटमध्ये या IPO स्टॉकला मजबूत प्रतिसाद मिळत आहे. ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, पॅरागॉन फाईन अँड स्पेशालिटी केमिकल्स कंपनीचा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

पॅरागॉन फाईन कंपनीचा स्टॉक जर आयपीओमध्ये 100 रुपये अप्पर प्राइस बँडमध्ये वाटप करण्यात आला तर, पॅरागॉन फाईन अँड स्पेशालिटी केमिकल्स कंपनीचे शेअर्स 155 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. म्हणजेच जे गुंतवणूकदार या कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावतील, त्यांना स्टॉक लिस्टिंगच्या पहील्याच दिवशी 55 टक्के नफा मिळू शकतो. पॅरागॉन फाईन कंपनीचे शेअर्स NSE SME एक्सचेंजवर सूचीबद्ध केले जाणार आहे. या कंपनीचे शेअर्स 7 नोव्हेंबर 2023 रोजी शेअर बाजारात NSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध केले जातील.

पॅरागॉन फाईन अँड स्पेशालिटी केमिकल्स कंपनीचे शेअर्स 7 नोव्हेंबर 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केले जाऊ शकतात. गुंतवणूकदारांना IPO स्टॉक 2 नोव्हेंबर 2023 रोजी वाटप केला जाईल. किरकोळ गुंतवणूकदार या कंपनीच्या IPO मध्ये 1 लॉट खरेदी करू शकतात. कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 1200 शेअर्स ठेवले आहेत. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी 120,000 रुपये जमा करावे लागतील.

IPO पूर्वी कंपनीमध्ये प्रवर्तकांनी 100 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर IPO नंतर त्यांचे प्रमाण 73.60 टक्के होणार आहे. या कंपनीच्या IPO चा एकूण आकार 51.66 कोटी रुपये आहे. पॅरागॉन फाईन अँड स्पेशालिटी केमिकल्स या कंपनीची स्थापना 2004 साली करण्यात आली होती. ही कंपनी विशेष रासायन उत्पादन करण्याचा व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Paragon Fine IPO today on 23 October 2023.

हॅशटॅग्स

Paragon Fine IPO(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x