17 May 2024 5:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

Piccadily Agro Share Price | अल्पावधीत 2126% परतावा देणारा दारू कंपनीचा शेअर स्वस्त झाला, खरेदीची योग्य संधी?

Piccadily Agro Share Price

Piccadily Agro Share Price | पिकाडिली ऍग्रो लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून सतत अप्पर सर्किट तोडत होते. आता मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये उतरती कळा लागली आहे. पिकाडिली ऍग्रो लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळत आहे. 17 ऑक्टोबर 2023 पासून पिकाडिली ऍग्रो लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.

18 ऑक्टोबर 2023 रोजी पिकाडिली अॅग्रो कंपनीचे शेअर्स 328.00 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मात्र त्याच दिवशी हा स्टॉक लोअर सर्किटवर घसरला आणि 296.80 रुपये किमतीवर आला होता. आज सोमवार दिनांक 23 ऑक्टोबर 2023 रोजी पिकाडिली ऍग्रो लिमिटेड स्टॉक 4.98 टक्के घसरणीसह 254.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

पिकाडिली ऍग्रो लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 328 रुपये होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पिकाडिली अॅग्रो कंपनीचे शेअर्स 5 टक्के लोअर सर्किटसह 267.90 रुपये किमतीवर आले होते. 29 सप्टेंबर 2023 नंतर पिकाडिली ऍग्रो लिमिटेड कंपनीचे शेअर्स दररोज अप्पर सर्किट हीट करत होते.

कारण पिकाडिली ऍग्रो लिमिटेड कंपनीच्या व्हिस्कीला जगातील सर्वोत्कृष्ट व्हिस्कीचां पुरस्कार मिळाला आहे. पिकाडिली ऍग्रो लिमिटेड कंपनीच्या Indri Diwali 2023 Edition ला जगातील सर्वोत्कृष्ट व्हिस्कीचां पुरस्कार मिळाला आहे.

पिकाडिली ऍग्रो लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 159 टक्के नफा कमावून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी सुरुवातीला 1 लाख रुपये लावून आतपर्यंत पिकाडिली ऍग्रो लिमिटेड कंपनीचे शेअर्स धारण केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 10.08 कोटी रुपयेपेक्षा जास्त झाले आहेत.

मागील 5 वर्षात पिकाडिली ऍग्रो लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 2126 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात पिकाडिली ऍग्रो लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 412 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Piccadily Agro Share Price NSE 23 October 2023.

हॅशटॅग्स

Piccadily Agro Share Price(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x