14 December 2024 9:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Penny Stocks | शेअर प्राईस 12 रुपये! यापूर्वी 2372% परतावा देणाऱ्या पेनी शेअरच्या खरेदीसाठी गर्दी

Penny Stocks

Penny Stocks | कम्फर्ट इनटेक कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी कम्फर्ट इनटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 19 टक्के वाढीसह 11.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गेल्या पाच दिवसात कम्फर्ट इनटेक कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 23 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( कम्फर्ट इनटेक कंपनी अंश )

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 154 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 4 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचले आहेत. आज मंगळवार दिनांक 23 जुलै 2024 रोजी कम्फर्ट इनटेक स्टॉक 1.73 टक्के वाढीसह 12.36 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील पाच वर्षांत कम्फर्ट इनटेक कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1,998 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर 54 पैशांवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 12.28 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 4.25 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 362.49 कोटी रुपये होते.

कम्फर्ट इनटेक ही कंपनी मुख्यतः पंखे, कपडे, वॉटर हीटर्स आणि मोनोब्लॉक पंप तसेच ग्राहक उपकरणे आणि टिकाऊ वस्तू , गृहोपयोगी उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक्स , कापड इत्यादींचे उत्पादन आणि विक्री करण्याचा व्यवसाय करते. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात आणखी वाढू शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks for Comfort Intech Share Price 23 July 2024.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(558)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x